महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

उन्हात भटकत असाल तर प्या हे पाच प्रकारचे आइस्ड टी - 5 REFRESHING TEA - 5 REFRESHING TEA

भारतातील बहुतेक घरांमध्ये दिवसाची सुरुवात चहाच्या घोटण्यानं होतं असते. विशेषत: काही लोकांना ब्लॅक टी आणि ग्रीन टी पिणे आवडते. तसेच उष्णतेच्या दिवसात लोक आइस्ड टीला जास्त प्राधान्य देतात. आइस्ड टी घेतल्यानं आतून थंड वाटते. आइस्ड टी तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतात. (ANI - photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 11, 2024, 5:01 PM IST

पिंच मिंट आइस्ड टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. (ANI - photo)
पाइनापल आइस्ड टी पिल्यानंतर रिफ्रेशिंग वाटते. नियमित हा चहा घेतल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल. (ANI - photo)
क्लासिक लेमन उन्हात भटकत असाल तर तुम्ही आइस्ड टी घेऊ शकता, यामुळे तुमच शरीर हायड्रेट राहिल. (ANI - photo)
जिंजर लेमन आइस्ड टी नियमित सेवन केल्यानं हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांचा धोका कमी होतो. (ANI - photo)
हिबीस्कस आइस्ड टी पिण्याचे खूप फायदे आहेत. आइस्ड टी रक्तदाब कमी करण्यास मदत करते आणि यामुळे पचन सुधारते (ANI - photo)

ABOUT THE AUTHOR

...view details