ETV Bharat / state

بنگلہ دیشیوں کو ایم این ایس کا انتباہ - امت ٹھاکرے کی بھی تصویر موجود

مہاراشٹر کے ضلع رائے گڑھ میں واقع پنویل شہر میں مہاراشٹر نونرمان سینا کی جانب سے ایک بینر لگایا گیا ہے جس میں بنگلہ دیشیوں کو ملک سے باہر نکلنے کا انتباہ دیا گیا ہے۔

بنگلہ دیشیوں کو ایم این ایس کا انتباہ
بنگلہ دیشیوں کو ایم این ایس کا انتباہ
author img

By

Published : Feb 4, 2020, 10:34 AM IST

Updated : Feb 29, 2020, 2:58 AM IST

اس پوسٹر میں بنگلہ دیشیوں کو ملک سے باہر نکلنے کا انتباہ دیا گیا ہے اور مزید کہا گیا ہے کہ 'اگر وہ باہر نہیں نکلے تو ایم این ایس اسٹائل میں انہیں باہر نکالا جائے گا۔'

بنگلہ دیشیوں کو ایم این ایس کا انتباہ

پوسٹر میں مہاراشٹر نونرمان سینا کے سربراہ راج ٹھاکرے اور ان کے بیٹے و پارٹی رہنما امت ٹھاکرے کی بھی تصویر موجود ہے۔

اس پوسٹر میں بنگلہ دیشیوں کو ملک سے باہر نکلنے کا انتباہ دیا گیا ہے اور مزید کہا گیا ہے کہ 'اگر وہ باہر نہیں نکلے تو ایم این ایس اسٹائل میں انہیں باہر نکالا جائے گا۔'

بنگلہ دیشیوں کو ایم این ایس کا انتباہ

پوسٹر میں مہاراشٹر نونرمان سینا کے سربراہ راج ٹھاکرے اور ان کے بیٹے و پارٹی رہنما امت ٹھاکرے کی بھی تصویر موجود ہے۔

Intro:
पनवेल परिसरात घुसखोरी करणाऱ्या बांग्लादेशींच्या विरोधात मनसे आक्रमक
बांग्लादेशींनो चालते व्हा' अशा आशयाचे जागोजागी पोस्टर....


नवी मुंबई:

पनवेलमध्ये घुसखोर बांग्लादेशींच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली दिसून येत आहे. मनसेतर्फे बांग्लादेशींना खळ खट्याकचा इशारा देण्यात आला आहे. 'बांग्लादेशींनो चालते व्हा', अशा
आशयाचे पोस्टर पनवेलमध्ये पाहायला मिळत आहेत. 9 फेब्रुवारीला बांग्लादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांच्या विरोधात मनसेचा आझाद मैदान इथे मोर्चा होणार आहे. या पार्श्वभुमीवर पनवेल परिसरात मनसेने बांग्लादेशींना जाहीर आव्हान दिले आहे.
पनवेल परिसरात विशेषतः पनवेल मधील गावे व झोपडपट्टीमध्ये बनावट कागदपत्रे बनवून बांग्लादेशीं राहत आहेत हे वारंवार समोर आले आहे. पनवेल
मधील चिखले या गावात ईनामुल मुल्ला नावाच्या बांग्लादेशीं व्यक्तीने सर्वांचीचं फसवणूक केली व खोटी कागदपत्रे तयार करून मराठी नावाने चक्क एका मराठी कुटुंबाचा जावई झाला होता. मनसे हे कदापी सहन करणार नसल्याचे मनसे पदाधिकारी महेश जाधव यांनी सांगितले. तसेच पोलीस आणि स्थानिक यंत्रणांनी तातडीने पडताळणी करावी आणि या बांग्लादेशींची हकालपट्टी करावी नाहीतर आम्हाला खळ खट्याक शिवाय पर्याय नसल्याचेही जाधव म्हणाले. नवी मुंबई,पनवेल परिसरात स्वस्तात मजूर मिळतायत म्हणून अनेक ठेकेदार या बांग्लादेशींची राहण्याची सोय करतात. त्यांना आश्रय देत आहेत हे आमच्या लक्षात आल आहे. आमचा त्या ठेकेदारांना आणि जो कोणीबांग्लादेशींना आश्रय देतोय त्या सगळ्यांना
आमचा ईशारा आहे तात्काळ हे थांबवा नाहीतर आम्ही आमच्या स्टाइलने धडा शिकवू असा इशारा मनसे पदाधिकारी सुधीर नवले यांनी दिला आहे.

बाईट्

महेश जाधव( मनसे पदाधिकारी) sky blue shirt


सुधीर नवले ( मनसे पदाधिकारी)white shirt


Body:.Conclusion:.
Last Updated : Feb 29, 2020, 2:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.