ETV Bharat / technology

Samsung Galaxy M55s 5G फोनवर दोन हजारांची सुट, मॉन्स्टर शॉट्ससाठी 50MP ट्रिपल कॅमेरा - Samsung Galaxy M55s 5G Launched

author img

By ETV Bharat Tech Team

Published : 2 hours ago

Samsung Galaxy M55s 5G : मागील सॅमसंग गॅलेक्सी M55s 5G ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon वर गेल्या काही दिवसांपासून छेडले जात होते. यापूर्वी हा फोन 20 सप्टेंबर रोजी लॉन्च होणार होता, तर लॉन्चची तारीख 23 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. हा फोन आज दुपारी 12 वाजता लॉन्च करण्यात आला आहे. फोनची किंमत, संपूर्ण स्पेक्स आणि विक्रीची तारीख देखील समोर आली आहे.

Samsung Galaxy M55s 5G
Samsung Galaxy M55s 5G (Samsung)

हैदराबाद Samsung Galaxy M55s 5G : सॅमसंगनं आपल्या Galaxy M सीरीजमधील एक नवीन फोन Samsung Galaxy M55s 5G लाँच केला आहे. सॅमसंगचा हा फोन गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट ॲमेझॉनवर दिसत होता. यापूर्वी हा फोन 20 सप्टेंबरला लॉन्च होणार होता, मात्र लॉन्चची तारीख 23 सप्टेंबरपर्यंत पुढं ढकलण्यात आली होती. हा फोन आज दुपारी 12 वाजता लॉन्च करण्यात आला आहे. यासोबतच फोनची किंमत, फुल स्पेक्स आणि सेल डेट देखील समोर आली आहे. कंपनीने सुपर मॉन्स्टर परफॉर्मन्ससाठी Snapdragon 7 Gen 1 चिपसेटसह Samsung Galaxy M55s 5G आणला आहे. गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी फोन अधिक चांगलं काम करणार आहे.

120Hz रिफ्रेश रेट : सॅमसंगचा नवीन फोन 6.67 इंच, 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्लेसह येतो. फोन 1000 nits ब्राइटनेस डिस्प्ले सह येतो.

Samsung Galaxy M55s 5G
Samsung Galaxy M55s 5G (Samsung)

बॅटरी : सॅमसंगचा हा नवीन फोन 5000mAh ची पॉवरफुल बॅटरीसह लॉंच करण्यात आला आहे. हा फोन 45W सुपर फास्ट चार्जिंग सपोर्टसह योतो. एकादा चार्ज केल्यावरवर हा फोन 2 दिवस वापरता येईल, असं कंपनीचं म्हणणे आहे.

Samsung Galaxy M55s 5G
Samsung Galaxy M55s 5G (Samsung)

रॅम आणि रॉम : सॅमसंगचा हा फोन व्हर्च्युअल रॅमसह येतो. फोन 16GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह येतो.

कॅमेरा : कंपनीनं सुपर मॉन्स्टर शॉट्ससाठी 50MP ट्रिपल कॅमेरा सह Galaxy M55s 5G आणला आहे. फोन 50MP OIS वाइड अँगल कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा, 2MP मॅक्रो कॅमेरासह येतो. फोनमध्ये 50MP सेल्फी कॅमेराही आहे.

सुरक्षा : सुरक्षेसाठी हा फोन फिंगरप्रिंट सेन्सरसह लॉंच करण्यात आला आहे. रिअल-टाइम डेटा संरक्षणासाठी हा फोन Samsung Knox Vault सुरक्षिततेसह येतो.

Samsung Galaxy M55s 5G च्या किंमतीबद्दल बोलायचं झालं, तर हा फोन 19 हजार 999 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. तथापि, पहिल्या सेलमध्ये, 2000 रुपयांच्या बँक डिस्काउंटवर फोन खरेदी करण्याची संधी आहे. तुम्ही हा फोन 17 हजार 999 रुपयांना खरेदी करू शकता. फोनचा पहिला सेल 26 सप्टेंबर सुरू होणार आहे.

हे वाचलंत का :

  1. इतर देशांपेक्षा भारतात आयफोन का विकला जातो महाग?, जाणून घ्या कारण - Apple iPhone 16 series price
  2. नवीन फोन खरेदी करताय? मग 'या' गोष्टींचा नक्की विचार करा,...अन्यथा एक चूक पडेल महागात - New mobile phone
  3. दिवाळी सेलमध्ये One Plus स्मार्टफोन्सवर बंपर सुट, मोफत EMI मिळतोय लाभ - One Plus Diwali Sale 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.