ETV Bharat / technology

Redmi चा दमदार स्मार्टफोन Redmi K80 ची एंन्ट्री, अप्रतिम कॅमेऱ्यासह शक्तिशाली प्रोसेसर - REDMI K80 LAUNCHED

Redmi कंपनीनं दोन अप्रितम फोन लॉंच केले आहेत. 'K80' सीरीज अंतर्गत Redmi K80 आणि Redmi K80 Pro बाजारात दाखल झाले आहेत. जाणून घेऊया फीचर्ससह किंमत...

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 28, 2024, 10:46 AM IST

Updated : Nov 28, 2024, 12:43 PM IST

हैदराबाद : Xiaomi कंपनीचा सब-ब्रँड Redmi द्वारे 'K80' सीरीज लॉंच करण्यात आलीय. या मालिके अंतर्गत Redmi K80 आणि Redmi K80 Pro लॉंच झाले आहेत. या फोनमध्ये मोठी बॅटरी, शक्तिशाली प्रोसेसरसह अप्रतिम कॅमेरा फीचर देण्यात आले आहेत. मात्र, हा फोन सध्या फक्त चीनमध्ये लॉंच करण्यात आला आहे. या बातमीतून आपण Redmi K80 5G फोनची वैशिष्ट्ये, किंमत जाणून घेणार आहोत...

Redmi K80 डिस्प्ले : Redmi K80 मध्ये 3200 x 1440 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67-इंचाचा 2K डिस्प्ले आहे. हा पंच-होल शैलीचा अल्ट्रा-नॅरो एज डिस्प्ले आहे, जो OLED पॅनेलवर तयार केला आहे. यात तुम्हाला 120Hz रिफ्रेश रेट, 2560Hz इन्स्टंट टच सॅम्पलिंग रॅट, ई आणि 3200nits पीक ब्राइटनेस आउटपुट मिळतो. या मोबाईलमध्ये 3D अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

चार रंगांत उपलब्ध : हा Redmi मोबाईल चीनमध्ये एकूण पाच मेमरी व्हेरियंटमध्ये लॉंच करण्यात आला आहे. बेस मॉडेल 12GB रॅमसह 256GB स्टोरेजला सपोर्ट करते, तर व्हेरिएंट 16GB रॅम आणि 1TB स्टोरेजसह येतो. भारतीय चलनानुसार त्याची किंमत सुमारे 29 हजार ते 42 हजार रुपयांपर्यंत आहे. Redmi K80 स्मार्टफोन चीनमध्ये स्नो रॉक व्हाइट, माउंटन ग्रीन, मिस्ट्रियस नाईट ब्लॅक आणि ट्वायलाइट मून ब्लू रंगांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

Redmi K80 प्रोसेसर : Redmi K80 स्मार्टफोन Android 15 वर चालतो. जो HyperOS 2वर काम करतो. हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 ऑक्टा-कोर प्रोसेसरनं 4-नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार केलेला आहे, जो 2.27 च्या क्लॉक स्पीडनं चालण्यास सक्षम आहे.

Redmi K80 मेमरी : Redmi K80 चीनमध्ये 12GB रॅम आणि 16GB रॅम सह लॉंच करण्यात आला आहे. चीनमध्ये हा मोबाईल 256GB, 512, GB आणि 1TB स्टोरेजमध्ये विकला जाईल. हा Redmi फोन LPDDR5x RAM + UFS 4.0 स्टोरेज तंत्रज्ञानावर काम करतो.

Redmi K80 कॅमेरा : Redmi K80 ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह लॉंच करण्यात आला आहे. त्याच्या मागील पॅनलवर f/1.6 छिद्र असलेला 50-मेगापिक्सेल लाइट फ्यूजन 800 OIS सेन्सर आहे, जो 8MP 120° अल्ट्रा-वाइड अँगल लेन्ससह काम करतो. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन 20-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सपोर्ट करतो.

कशी आहे बॅटरी : फोनला पॉवर बॅकअपसाठी शक्तिशाली 6,550mAh बॅटरी देण्यात आली आहे. मोठी बॅटरी जलद जलद चार्ज करण्यासाठी या मोबाईलमध्ये 90-वॉट फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देखील देण्यात आलं आहे.

Redmi K80 किंमत :

12GB रॅम + 256GB स्टोरेज – 2499 युआन ( भारतीय किंमत अंदाजे 29 हजार 170)

12GB रॅम + 512GB स्टोरेज – 2899 युआन (अंदाजे 33 हजार 840)

16GB रॅम + 256GB स्टोरेज – 2699 युआन (अंदाजे 31 हजार 500)

16GB रॅम + 512GB स्टोरेज – 3199 युआन (अंदाजे 37 हजार 340)

16GB RAM + 1TB स्टोरेज – 3599 युआन (अंदाजे 42 हजार )

हे वाचलंत का :

  1. Redmi K80 Pro स्मार्टफोन Snapdragon 8 Elite प्रोसेसरसह लॉंच, स्टायलिश लुक आणि उत्कृष्ट वैशिष्ट्ये
  2. Realme C75 स्मार्टफोन 50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरीसह लॉंच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये..
  3. OnePlus Ace 5 फस्ट लूक आला समोर, OnePlus Ace 5 सीरीज लवकरच लॉंच होणार,

Last Updated : Nov 28, 2024, 12:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.