ETV Bharat / technology

POCO F7 आणि POCO F7 अल्ट्रा लवकरच लॉंच केले जाऊ शकतात,

Poco लवकरच नवीन फोन POCO F7 आणि POCO F7 Ultra लाँच करू शकते. अलीकडे हे फोन एमडीए प्रमाणपत्रावर दिसून आले आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 22, 2024, 3:50 PM IST

हैदराबाद POCO F7 मालिका लवकरच लाँच होईल : POCO लवकरच 3 नवीन स्मार्टफोन्स जागतिक स्तरावर लॉंच करणार आहे. POCO त्यांच्या F मालिकेचा विस्तार करत आहे. या मालिकेत POCO F7, POCO F7 Pro आणि POCO F7 अल्ट्रा मॉडेल्सचा समावेश असेल. अलीकडेच POCO F7 Pro IMDA सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्मवर दिसून आलाय. यामुळं POCO F7 आणि POCO F7 Ultra हँडसेट लवकरच लॉंच होण्याची अपेक्षा आहे.

POCO F7 आणि POCO F7 Ultra : IMDA प्रमाणपत्रावर (MySmartPrice द्वारे), दोन आगामी स्मार्टफोन मॉडेल क्रमांक 24122RKC7G आणि 2412DPC0AG सह स्पॉट केले गेले. मात्र, POCO नं स्मार्टफोन्सबद्दल कोणतीही माहिती उघड केलेली नाहीय. हे फोन 5G कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ, वाय-फाय आणि NFC साठी समर्थन देतील. याशिवाय POCO F7 मालिका स्मार्टफोन लवकरच जागतिक बाजारात लॉंच होणार आहे. POCO F7 आणि POCO F7 Ultra ची नावे IMEI डेटाबेसमध्ये आधीच समोर आली आहेत. हा पोकोचा पहिला “अल्ट्रा” ब्रँडेड फोन आहे.

फास्ट चार्जिंगला सपोर्ट : POCO F7 Ultra मध्ये 6,000mAh बॅटरी असेल जी 120W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हे मॉडेल वायरलेस फास्ट चार्जिंगला समर्थन देणारे पहिलं मॉडेल देखील असू शकते. POCO F7 हे रिब्रँडेड Redmi Turbo 4 म्हणून येण्याची अपेक्षा आहे. हे मॉडेल MediaTek Dimensity 8400 SoC, 6000mAh बॅटरी पॅक, 1.5K रिझोल्यूशनसह सुसज्ज असू शकतं.

हे वाचलंत का :

  1. Vivo X200 मालिका लवकरच भारतात होणार लॉंच; Vivo नं 'X' वर दिली माहिती, काय असतील फीचर
  2. नवीन BMW M5 भारतात लॉन्च
  3. Honor 300 स्मार्टफोनचं डिझाइन, रंग पर्याय आले समोर, चार रंगात येणार फोन

Conclusion:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.