ETV Bharat / technology

आता तुम्हाला नोकरी शोधण्याची गरज नाही, घरबसल्या कमवा मोबाईलवर पैसे - How to earn money from mobile - HOW TO EARN MONEY FROM MOBILE

How to earn money from mobile : आज जवळपास प्रत्येकाकडं स्मार्टफोन आहे. पण, यातून किती लोक पैसे कमवू शकतात? होय, तुम्ही देखील तुमच्या मोबाईलवरून पैसे कमवू शकता. असे बरेच जण फक्त मोबाईल वापरून रोज हजारो रुपये कमावतातय. चला तर जाणून घेऊया मोबाईलवरून कसे पैसे कमवावे.

How to earn money from mobile
मोबाईल वरून पैसे कसे कमवायचे (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 6, 2024, 5:33 PM IST

हैदराबाद How to earn money from mobile : आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हे पैसे कमावण्याचं अत्यावश्यक साधन बनलं आहे. मोबाइल ॲप्स, ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि डिजिटल मार्केटच्यामुळं, तुम्ही देखील तुमच्या मोबाइलवर विविध मार्गांनी कमाई करू शकतात. तुमच्या मोबाईलवरून तुम्ही कसे पैसे कमावू सकता, याबात जाणून घेऊया.

1. मोबाइल ॲप्स : ॲपल ॲप स्टोअर आणि Google Play सारख्या ॲप स्टोअरवर तुम्ही तुमचं मोबाइल ॲप्स विकसित करू शकता. तसंच असे ॲप्स विकसित करून तुम्ही त्यांची विक्री करून पैसे कमवू शकता. तुम्ही गेम, किंवा सोशल मीडिया ॲप्स तयार करू करून प्रेक्षकांना आकर्षित करू शकता.

2. फ्रीलान्स वर्क : Upwork, Fiverr किंवा Freelancer सारख्या फ्रीलान्स प्लॅटफॉर्मद्वारे लेखन, ग्राफिक डिझाइन किंवा सोशल मीडिया व्यवस्थापन यासारख्या सेवा तुम्हाला घरबल्या देता येईल.

3. ऑनलाइन सर्वेक्षण : ऑनलाइन सर्वेक्षणांमध्ये सहभागी होऊन तुम्ही Swagbucks, Survey Junkie किंवा Vindale Research सारख्या ॲप्सद्वारे रोख मिळवू शकता.

4. एफिलिएट मार्केटिंग : सोशल मीडिया किंवा ब्लॉगद्वारे उत्पादनं, विविध सेवांची तुम्हाला जाहीरात करता येईल. तुम्ही पाठवलेल्या युनिक रेफरल लिंकद्वारे तुम्हा पैसे मिळतील.

5. उत्पादनांची विक्री : या युगाला माहिती युग म्हटलं जात. त्यामुळं तुम्ही विविध उत्पादनं विकण्यासाठी Amazon, eBay किंवा Etsy सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता. यातून तुम्हा चांगली कमाई करता येईल.

6. मोबाइल जाहिरात : Google AdMob किंवा इतर मोबाइल जाहिरात नेटवर्कद्वारे तुमच्या मोबाइलचा वेबसाइट किंवा ॲपवर जाहिरातीसाठी उपयोग करू शकता. त्यामुळं तुम्हाला बक्कळ पैसा मिळेल.

7. गिग इकॉनॉमी : उबेर, डोरडॅश किंवा पोस्टमेट्स सारख्या गिग इकॉनॉमी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सेवा देता येईल. त्यामुळं तुमचा यातून व्यावसाय देखील सुरू करता येईल.

8. स्टॉक फोटो : तुमचे फोटो, शटरस्टॉक, iStock किंवा Adobe Stock सारख्या स्टॉक इमेज वेबसाइटवर विकता येईळ. चांगल्या इमेज असल्यास तुम्हाला नक्की फायदा होईल.

9. शिक्षण तसंच मोफत सल्ला : TutorMe किंवा Clarity सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही ऑनलाइन वर्ग, ग्राहकांना सल्ला देऊ शकता.

10. ऑनलाइन कोर्सची विक्री : ऑनलाइन कोर्स तयार करून आणि Udemy, Teachable किंवा Skillshare सारख्या प्लॅटफॉर्मवर विकून तुमचं कौशल्याचा चांगला मोबदला मिळू शकतो.

मोबाईल फोनमुळं तुम्हाला पैसे कमावण्याच्या अनेक संधी उपलब्ध जाल्या आहेत. या संधीचा फायदा घेऊन, तुम्ही तुमच्या मोबाइलचा वापर पैसे कमण्यासाठी करू शकता. तुम्ही आजच दिलेल्या माहितीचा उपयोग करून पैसे कमवायला सुरवात करू शकता. तसंच वरील माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करून त्यांच्या जॉबची अडचण काही प्रमाणत सोडू शकता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.