ETV Bharat / technology

कंपनी तुमच्या EPF चे पैसे जमा करतेय का नाही?, EPF खात्यातील शिल्लक कशी तपासणार?, शिल्लक तपासण्याचे 'चार' मार्ग - HOW TO CHECK EPF ACCOUNT BALANCE

अनेक वेळा PF चे पैसे खात्यात जमा झाले, की नाही हे आपल्याला कळत नाही. मात्र, तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं पीएफ खात्यात पैसे तपासू शकता.

EPF
EPF (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : 18 hours ago

हैदराबाद : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ही कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना भारत सरकारद्वारे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अंतर्गत चालवली जाते. या योजनेमुळं कर्मचाऱ्यांना सुरक्षा मिळतेय. या योजनेंतर्गत कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही समान योगदान देतात. हे पैसे नोकरी बदलल्यानंतर किंवा निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना उपयोगी पडतात.

परंतु अनेक वेळा कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यात कंपन्या पैसे जामा करत नसल्याचे प्रकरण देखील समोर आले आहेत. त्यामुळं तुमच्या EPF खात्यात पैसे जमा होतात की नाही हे तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही चार सोप्या पद्धतीनं तुमच्या खात्यातील रक्कम तपासू शकता. ती कशी तपासायाची चला जाणून घेऊया...

कर्मचारी भविष्यधि (ईपीएफ) इंप्लॉई प्रॉविडेंट फंडाचे फ़ायदे

  • ही एक सेवानिवृत्त लाभ योजना आहे.
  • कर्मचारी आणि कंपनी असे दोघे मिळून यात समान योगदान देतात.
  • ही योजना दुसऱ्या बचत योजनापेक्षा अधिक व्याज देते.
  • रिटायरमेंट के बाद भी उत्तम ज़िंदगी जीने मदत मिलती है.
  • सेवानिवृत्ति, त्यागपत्र, या मृत्युवर संचलन आणि ब्याज़ विचार.
  • खर्चांसारखे कि घर बनवा, उच्च शिक्षा, विवाह, बीमा वगैरहासाठी भाग निकासीची सुविधा आहे.
  • पेंशन की राशि सरासरी वेतनाचा आधार मिळतो.
  • सेवा केल्याने कायमस्वरूपी पूर्ण अक्षमता मिळते.
  • कर्मचारी पेन्शन योजना सदस्य होणार आहेत पूर्व सेवेचा लाभ कुटुंबाला मिळेल.
  • EPF कडून काही आणि गोष्टीः
  • EPF मध्ये कर्मचारी आणि नियोक्ता दोघांना प्रत्येक महिन्याचे 12% देणे होते.
  • नियोक्ता त्याची मर्ज़ी जास्त का करू शकते.
  • पेंशन फायद्यासाठी कमीत कमी 10 वर्षां नोकरी केलेली हवी.

उमंग ॲपद्वारे ईपीएफ शिल्लक तपासा

  • 1. प्रथम उमंग ॲप डाउनलोड करा आणि लॉगिन करा.
  • 2. ॲपमधील सर्च बारमध्ये “EPFO” शोधा.
  • 3. "पहा पासबुक" वर क्लिक करा आणि तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाका.
  • 4. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो प्रविष्ट करा आणि "सबमिट" करा.
  • 5. आता तुम्ही तुमचं पासबुक पाहू शकता आणि EPF शिल्लक तपासू शकता.

EPFO वेबसाइटवरून शिल्लक तपासा

  • 1. EPFO ​​च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • 2. "कर्मचाऱ्यांसाठी" विभागात जा आणि "सेवा" वर क्लिक करा.
  • 3. नंतर "Know your EPF Account Balance" वर क्लिक करा.
  • 4. तुमचा UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाका.
  • 5. "साइन इन" वर क्लिक करा आणि नंतर "पासबुक" वर जा आणि तुमचे EPF खातं निवडा.
  • 6. आता तुम्ही तुमची EPF शिल्लक तपासू शकता.

मिस कॉलद्वारे शिल्लक तपासा

ईपीएफओनं एक नंबर जारी केला आहे, ज्यावर तुम्ही मिस्ड कॉल देऊन तुमची ईपीएफ शिल्लक जाणून घेऊ शकता.

  • 1. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून **011-22901406** वर मिस्ड कॉल करा.
  • 2. काही वेळानंतर तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये तुमच्या EPF खात्याची माहिती दिली जाईल.

एसएमएसद्वारे शिल्लक तपासा

  • ईपीएफ शिल्लक जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून एसएमएस देखील पाठवू शकता.
  • एसएमएस करण्यासाठी खालील संदेश 7738299899 या क्रमांकावर पाठवा:
  • EPFOHO UAN MAR (मराठीमध्ये माहितीसाठी)
  • EPFOHO UAN HIN (हिंदीमध्ये माहितीसाठी)
  • EPFOHO UAN ENG (इंग्रजीमध्ये माहितीसाठी)

या एसएमएसद्वारे तुम्हाला तुमच्या EPF खात्याची माहिती मिळेल. आता या चार पद्धतींचा वापर करून, तुम्ही तुमच्या EPF शिलकीची माहिती सहज मिळवू शकता आणि तुमच्या खात्यात कंपनीनं पैसे जामा केले का नाही ते तपासू शकता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.