ETV Bharat / technology

Google आणलं नवीनतम Android 15 फिचर, 'या' फोनला मिळणार अपडेट

Google नं नवीनतम Android 15 नविन फिचर आणलं आहे. यामुळं पिक्सेल वापरकर्त्यांना Android 15 चे अपडेट मिळणार आहेत.

Google
Google Android 15 (Google)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 16, 2024, 7:10 PM IST

हैदराबाद : Google कंपनीनं फ्लॅगशिप Pixel 9 मालिकेसह स्मार्टफोन आणि टॅब्लेटसाठी Android 15 आधारित नवीनतम अपडेट आणले आहेत. स्मार्टफोनवर नवीनतम Android OS अपडेट पुश करणारा गुगल पहिला ब्रँड ठरलाय. vivo आणि iQOO सारख्या ब्रँडनं त्यांच्या काही डिव्हाइसेसना नवीनतम Android 15 आधारित FunTouchOS 15 सह आधीच अपडेट केलं आहे. गुगल पिक्सेल टॅब्लेट आणि पिक्सेल फोल्डसह 13 पिक्सेल डिव्हाइस अपडेट करता येणार आहेत. चला तर जाणून घेऊया यूजर्सना कोणत्या स्मार्टफोन्समध्ये Android 15 ची सुविधा मिळणार आहे.

Google Pixel Android 15 अपडेट : Android 15 अपडेटमुळ तुमच्या फोनची सुरक्षा अधिकच चांगली होणार आहे. फोन अपडेट केल्यानंतर चोरीला गेल्यास पन्हा मिळवता येऊ शकतो. मात्र, Android 14 आणि Android 15 मध्ये फारसा फरक नाहीय. Android 15 तुम्हाला तुमचा चोरीला गेलेला Pixel स्मार्टफोन पुनर्प्राप्त करण्यात मदत करू शकतो, असा कंपनीचा दावा आहे. यात वापरकर्त्यांना एआय-बॅक्ड थेफ्ट डिटेक्शन लॉक मिळतंय. या फीचरमुळं तुमचा फोन कोणी चोरल्यास किंवा हिसकावून घेतल्यास स्मार्टफोन आपोआप लॉक होतो.

'या' स्मार्टफोन्सला करणार सपोर्ट :

  • Google Pixel 6
  • Google 6 Pro
  • Google Pixel 6a
  • Google Pixel 7
  • Google Pixel 7 Pro
  • Google Pixel 7a
  • Google Pixel 8
  • Google 8 Pro
  • Google Pixel 9
  • Google Pixel 9 Pro
  • Google Pixel 9 Pro Fold
  • Google Pixel Fold
  • Pixel tablet

कसं करणार डाउनलोड :

1. सर्वप्रथम तुम्ही फोनच्या सेटिंगमध्ये जा.

2. तिथं गेल्यावर System Update वर जा.

3. त्यानंतर तुम्ही डाउनलोड बटणावर क्लिक करून Android 15 इंस्टॉल करू शकता.

हे वाचलंत का :

  1. Apple चा नवीन शक्तिशाली iPad mini लॉंच, iPad mini इंटेलिजन्स सपोर्टनं सुसज्ज
  2. व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलमध्ये आता 10 फिल्टर, असं बदला कॉल दरम्यान पाठीमागचं बॅकग्राउंड
  3. मतदार कार्ड हवरलंय?, घरबसल्या 'असं' काढा मतदार ओळखपत्र; 'असा' करा ऑनलाइन अर्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.