ETV Bharat / state

शेततळ्यात बुडून तीन चिमुकल्या मुलींचा मृत्यू; संगमनेर तालुक्यातील घटना - Three Girls Died - THREE GIRLS DIED

Three Girls Died: अहमदनगर जिल्ह्यातील मेंढवण येथील तीन मुली खेळण्यासाठी गेल्या असतांना. त्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना 15 जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Three Girls Drown In Farm Lake
तीन चिमुकल्या मुलींचा मृत्यू (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 15, 2024, 10:58 PM IST

अहमदनगर Three Girls Died : मेंढवण येथील तीन मुली खेळण्यासाठी गेल्या असतांना. त्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

अंदाज न आल्याने तिघीही बुडाल्या : संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील अनुष्का सोमनाथ बडे (वय 11 वर्ष), सृष्टी उत्तम ठापसे (13 वर्ष), वैष्णवी अरुण जाधव (12 वर्ष) या तिन्ही मैत्रिणी शनिवारी दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर जेवण करून खेळत खेळत सोमनाथ बडे यांच्या शेतातळ्याकडे गेल्या. शेततळ्यात पावसाचे पाणी साचले होते. या मुली त्या पाण्यात खेळण्यासाठी गेल्या असता खोलगट असलेल्या भागाचा अंदाज न आल्याने तिघीही बुडाल्या. यात त्याचा मृत्यू झालाय. या घटनेनी परिसरात शोककळा पसरली आहे.

अकस्मात मृत्यूची नोंद : घटनेची माहिती मिळताच संगमनेर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी देविदास ढुमणे यांनी घटस्थळी धाव घेतली. तर याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. हातावरील मेंदीचा रंग ओला असतानाच नवरदेवाचा पाण्यात बुडून मृत्यू; वाचवण्याच्या प्रयत्नात भावजीसह मेव्हण्यानंही गमवला जीव - Gadchiroli News
  2. पाणी संकट, तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन जिवलग मैत्रिणी बुडाल्या - Nashik Bilwatirtha Incident
  3. उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला आलेल्या दोन सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू - real brothers died
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.