मुंबई Supriya Sule : देशात नीट परीक्षा गेल्या काही दिवसांपासून वादात अडकल्याचा गोंधळ संपत नाही तर मंगळवारी 18 जून रोजी पार पडलेली यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. यूजीसी नेट परीक्षा रद्द केली असून परीक्षेतील गैरव्यवहाराचा प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत केला जाणार आहे. यावरुन विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली आहे.
नीटनंतर आता नेट परीक्षेचाही खेळखंडोबा! परीक्षा रद्द केल्यानं खासदार सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर निशाणा - Supriya Sule
Supriya Sule : केंद्र सरकारनं 18 जून रोजी पार घेतलेली युजीसी नेट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली आहे.
Published : Jun 20, 2024, 6:44 PM IST