मुंबई : शिवाजी पार्कवरील सभेमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेदेखील सामील होणार आहेत. तसेच त्या सभे आधी आयोजित रॅलीदरम्यान वाहतूक पोलिसांनी दादरमधील शिवाजी पार्कच्या आजूबाजूच्या परिसरातील वाहतुकीची होणारी कोंडी लक्षात घेत वाहतुकीच्या रस्त्यांमध्ये बदल केला आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांनी आज सकाळी दहा वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीत बदल केले आहेत. आज दादर येथील शिवाजी पार्कवर आयोजित जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर या सभेत ज्येष्ठ राजकीय व्यक्ती आणि व्हीव्हीआयपी सामील होणार आहेत. वेस्टन एक्सप्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतुकीची कोंडी होऊ नये, म्हणून आज सकाळी दहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत खालील प्रमाणे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान, दादर आणि एमएमआरडीए मैदान बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे 'जाहीर सभा' तसेच वानखेडे स्टेडीयमवर आयपीएल सामन्याचे आयोजन केलेलं आहे. याअनुषंगाने या ठिकाणी मोठ्या संख्येने अतिमहत्वाचे व्यक्ती आणि समर्थक उपस्थित राहणार आहेत.
वाहतुक कोंडी होण्याची होण्याची शक्यता- मरीन ड्राईव्ह, पुर्व द्रुतगती महामार्ग व पश्चिम द्रुतगती महामार्गावर बाहतूक कोंडी टाळण्यासाठी, 17 मे 2024 रोजी सकाळी 10 वाजता ते मध्यरात्रीपर्यंत वाहतूक व्यवस्थेचं नियोजन करण्यात येणार आहे. विमान किंवा रेल्वेने प्रवास करण्याची योजना आखत असलेल्या प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाची पर्यायी योजना करावी. त्यांना पोहोचण्याच्या ठिकाणी वेळेवर पोहचण्यासाठी गैरसोय टाळावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त समाधान पवार यांनी केलं आहे. शिवाजी पार्क येथील सभेला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून कार्यकर्ते, नेते आणि समर्थक उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम आणि पूर्व सुतगती महामार्गावर तसेच कार्यक्रमस्थळी जाण्याच्या मार्गावर मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी होण्याची होण्याची शक्यता आहे.
वाहने उभी करण्यास प्रतिबंध असलेले रस्ते :-
- स्वातंत्रवीर सावरकर मार्ग बाबासाहेब वरळीकर बौक (सेन्च्युरी जंक्शन) ते हरी ओम जंक्शन, माहिम.
- संपुर्ण केळूटकर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर, शिवाजीपार्क, दादर.
- संपूर्ण एम. बी. राऊत मार्ग, शिवाजीपार्क, दादर.
- पांडुरंग नाईक मार्ग, (शिवाजी पार्क रोड नं. 5), शिवाजीपार्क, दादर दादासाहेब रेगे मार्ग, शिवाजीपार्क, दादर
- दिलीप गुप्ते मार्ग शिवाजी पार्क नेट क्र. 4 ते शितलादेवी रोड, शियाजीपार्क, दादर
- एल. जे. रोड गडकरी जंक्शन, दादर ते शोभा हॉटेल, माहिम
- एन. सी. केळकर मार्ग हनुमान मंदिर सर्कल ते गडकरी जंक्शन, शिवाजीपार्क
- टी. एच. कटारीया मार्ग गंगाविहार जंक्शन ते आसावरी जंक्शन, माहिम
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड महेश्वरी सर्कल ते कोहिलूर जंक्शन, यावर (पूर्व)
- टिळक रोड कोतवाल गार्डन सर्कल, दादर (पश्चिम) ते आर. ए. किडवाई रोड, माटुंगा (पुर्व)
- आन अब्दुल गफारखान रोड सी लिंक गेट ते जे. के. कपुर चौक ते बिंदु माधव ठाकरे चौक
- थहानी मार्ग: पोवदार हॉस्पीटल जंक्शन ते बिंदू माधव ठाकरे चौक
- डॉ. अॅनी बेझंट रोड पोद्दार हॉस्पीटल जंक्शन ते डॉ. नारायण हर्डीकर जंक्शन.
जाहीर सभा दरम्यान वाहतुकीचे नियंत्रण आणि नियमन करण्यात येणारे मार्ग आणि आवश्यकता भासल्यास त्यांचे पर्यायी मार्ग खालीलप्रमाणे
- स्वातंत्रवीर सावरकर मार्ग अत्तर वाहिनी श्री. सिध्दिविनायक मंदिर जंक्शन ते यस बैंक जंक्शन
- पर्यायी मार्ग श्री. सिसिदविनायक मंदिर जंक्शन उनमे वळण घेवून एस. के. बोले रोड, आमार बाझार
- पोतुर्गीज धर्च, डावे वळण गोखले रोड किंवा एस. के. बोले मार्ग या रस्त्यांचा वापर करावा.
- पर्यायी मार्ग दांडकर चौक येथे डावे वळण घेवून पोहूरंग नाईक मार्गे राजाथडे गौक येथे उनचे वळण घेवून एल. जे. रोड मार्गे गोवाले रोड किंवा एन. सी. केळकर रोड या रस्त्यांचा वापर करावा
जाहीर सभेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या वाहनांना निर्देशित केलेल्या ठिकाणापासून निश्चित केलेल्या वाहनतळ ठिकाणी पार्क करावी लागणार आहेत.
- पश्चिम आणि अत्तर उपनगरे पश्चिम आणि उत्तर उपमगरे येथून पश्चिम द्रुतगती मार्गाने येणारी वाहने सेनापती बापट मार्गाने माहिम रेल्वे स्थानक येथे आल्यानंतर माहिम रेल्वे स्थानक ते रुपारेल कॉलेज यादरम्यान जाहिर सभेस येणाऱ्या नागरिकांना उतरुन वाहने रेली बंदर, माहिम, सेनापती बापट मार्गावर, कोहिनुर सार्वजनिक वाहनतळ, इंडिया बुल्स फायनान्स सेंटर सार्वजनिक वाहनतळ, कामगार मैदान, तसेच हलकी वाहने इंडिया बुल वन सेंटर सार्वजनिक वाहनतळामध्ये पार्क करु शकतात.
- पुर्व उपनगरे ठाणे, नवी मुंबई येथून पुर्व द्रुतगती मार्गाने येणारी वाहने दादर टी. टी. सर्कल येथे उतरून वाहने पाच गाईन-माटुंगा आणि आर. ए. के. 4 रस्ता येथे पार्क करावी. शहरे व दक्षिण मुंबई: वीर सावरकर रोड मार्गे दक्षिण मुंबई कडून येणाऱ्या वाहनांना रविंद्रनाथ नाटय मंदिर येथे उतरून वाहने इंडिया बुल्स फायनान्स सार्वजनिक वाहनतळ, रहेजा सार्वजनिक वाहनतळ, सुदाम कालू अहिरे मार्ग, वरळी, पांडूरंग बुधकर मार्ग, ग्लास्को जंक्शन ते कुरणे चौक, सुदाम काळू अहिरे मार्ग, नारायण हर्डीया मार्ग ते सेखोट हार्ड हावुस्कूल ते जे. के. कपुर चौक पर्यंत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड मार्गे येणाऱ्या वाहनांनी दादर टी. ही सर्कल येथे नागरिकांना सोडल्यावर पाच गाईन माटुंगा किया आर. ए. के. ४ रोड या निर्देशित ठिकाणी पार्किंग करतील.
मेळाव्याकरीता येणाऱ्या वाहनांकरीता पार्किंग:-
- बस पार्क करण्याकरीता संपूर्ण सेनापती बापट मार्ग, माहिम रेल्वे स्थानक ते टिळक ब्रीज पर्यंत.
- बस पार्क करण्याकरीता रेती बंदर, माहिम जंक्शन
- बस पार्क करण्याकरीता लेडी जहांगिर रोड, रुईया जंक्शन ते पाच गार्डन ते सेंड जोरोफ स्कूल, माटुंगा
- बस पार्क करण्यावारीता नाथालाल पारेका मार्ग, सेंड कोसेफ स्कूल ते खालसा कॉलेज, माटुंगा. बसेस पार्क करण्याकरीता आर. ए. के. ४ रोड, अरोरा जंक्शन ते लिज्जत पापड जंक्शन ते एडस् रुग्णालयपर्यंत.
- बस पार्क करण्याकरीता आर. ए. के. ४ रोड, अरोश जंक्शन से लिज्जत पापड जंक्शन रुग्णालयपर्यंत
- बसस पार्क करण्याकरीता लीडर सार्वनिक वाहनतळ, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल
- कार पार्कीगकरीता कामगार मैदान, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन
- बस पार्किंगसाठी कोहिनुर सार्वजनिक वाहनतळ, शिवाजीपार्क, दादर
- कार पाकींगकरीता इंडिया बुल फायनांग्स सेंटर सार्वजनिक वाहनलाल, एलफिन्ट
- कार पार्कींगकरीता रहेगा सार्वजनिक वाहनतळ, सुदाम कालू अहिरे मार्ग वरती
- बस पार्कंगकरीता पांडूरंग बुचकर मार्ग, ग्लास्को जंक्शन ते कुरणे चौक
- कार पाकगायकानीला पांडूरंग बुधकर मार्ग, व्सारको जंक्शन ते दिपका टॉकी जंक्शनपर्यंत.
- बस पार्कीगकरीता सुदाम काळू अहिरे मार्ग (दूरदर्शन गल्ली)
- कार पार्कीगकरीता नारायण हर्डीकर मार्ग हार्डीकर जंक्शन ते सेक्रेट हायस्कूलपर्यंत
- बस पार्कंगकरीता सासमिरा रोड (वरळी बस डेपो परिसर)
हेही वाचा-