ETV Bharat / spiritual

कसा असेल तुमच्यासाठी येणारा आठवडा?; वाचा साप्ताहिक राशी भविष्य 07 ते 13 एप्रिल - Weekly Horoscope

Weekly Horoscope : कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावं, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशी भविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशी भविष्य
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 7, 2024, 5:53 AM IST

  • मेष : हा आठवडा अविवाहतांसाठी चांगला आहे. त्यांच्या विवाह प्रस्तावावर शिक्का मोर्तब होण्याची संभावना आहे. आपलं प्रणयी जीवन खास असेल असं दिसत नाही. विवाहित व्यक्ती एखाद्या अन्य व्यक्तीमुळं तणावग्रस्त स्थितीला सामोरे जातील. आपली आर्थिक स्थिती ठीक राहील. आपणास खर्चाचे अंदाजपत्रक बनवावे लागेल. आपण पूर्वी जर एखादी आर्थिक गुंतवणूक केली असेल तर त्याचा सुद्धा भरपूर फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठांकडून आनंदाची बातमी मिळेल. व्यापाऱ्यांना नवीन कंत्राट मिळेल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. अपेक्षेनुसार परिणाम मिळेल. सामान्य अध्ययनात एकाग्रता वाढवावी लागेल. ह्या आठवड्यात आपली प्रकृती काहीशी नाजूक राहील. आपल्या दिनचर्येत जर आपण थोडा बदल केलात तर प्रकृतीत सुधारणा होईल. कुटुंबियांचं सहकार्य मिळाल्यानं आपली कामे होऊ लागतील. मित्रांच्या सहवासात फिरावयास जाण्याची संधी मिळेल. एखाद्या नवीन कामासाठी कुटुंबीयांची समजूत घालण्याचा प्रयत्न कराल. बाहेर जाण्याचा प्रयत्न कराल. नवीन कर्ज घेणं टाळावं.
  • वृषभ : हा आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. प्रणयी जीवनात गोडवा असल्याचं दिसेल. आपण एकमेकांच्या सहवासात अत्यंत खुश असल्याचं दिसून येईल. विवाहितांच्या जीवनात सुख - शांती नांदेल. कुटुंबियांचं सहकार्य मिळेल. कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालवून पैश्यांची बचत करण्यास शिकून घ्याल, त्यामुळं भविष्यात कोणताही आर्थिक त्रास होणार नाही. आपली आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यापारात आपणास नवीन कंत्राट मिळतील. नोकरी करणाऱ्यांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. ह्या आठवड्यात आपली प्रकृती उत्तम राहील. आपण आपली सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमले तरी काही मित्रांमुळं मन विचलित होईल. भावंडांच्या शिक्षणासाठी आपण आर्थिक गुंतवणूक कराल. घराच्या दुरुस्तीटीसाठी आपण भरपूर पैसा खर्च कराल.
  • मिथुन : ह्या आठवड्यात विवाहेच्छुकांना त्यांच्या पसंतीचा जोडीदार निवडण्याची संधी मिळेल. प्रणयी जीवनात थोडी कटुता असल्याचं जाणवेल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसून येईल. आपली आर्थिक स्थिती ठीक राहील. खर्च होतील. अंदाजपत्र बनवावं लागेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा उत्तम आहे. त्यांना आवडीचे विषय शिकण्याची संधी मिळेल. ह्या आठवड्यात आपणास भरपूर विश्रांती मिळेल. जुन्या आजारातून सुटका होईल. माता - पित्याचं सानिध्य आणि सहकार्य मिळेल. माता - पिता मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक करतील. आजूबाजूला होणाऱ्या भजन - कीर्तनाच्या कार्यक्रमात आपण सहभागी व्हाल. व्यापारा निमित्त प्रवास होतील, जे सुखावह होऊ शकतील. बेरोजगारांना रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. जे स्पर्धेसाठी तयारी करत आहेत त्यांना त्यांची मेहनत वाढवावी लागेल.
  • कर्क : ह्या आठवड्यात कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांच्या सहवासात एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा बेत ठरवाल. तेथे जाऊन सर्वजण खुश झाल्याचं दिसून येईल. आपलं प्रणयी जीवन सुखद होईल. विवाहितांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. ह्या आठवड्यात आपणास अनेक ठिकाणाहून आर्थिक प्राप्ती होण्याची संभावना आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपली खोळंबलेली कामे पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. आपणास आपल्या कामावर जास्त लक्ष द्यावं लागेल. व्यवसाय वृद्धी करण्यात यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा उत्तम आहे. एखादी मोठी सिद्धी प्राप्त होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत विशेष असे काही दिसत नाही. प्रकृतीची काळजी घ्यावी. जे आपल्या घरापासून दूर राहून नोकरी करत आहेत त्यांना घराची आठवण त्रस्त करेल.
  • सिंह : हा आठवडा विवाहितांसाठी उत्तम आहे. जोडीदारा बरोबर एकांतात थोडा वेळ घालवाल. प्रणयी जीवनात थोडे सावध राहावं लागेल. ह्या आठवड्यात आपण कोणत्याही प्रकारे आर्थिक गुंतवणूक करू नये, अन्यथा आपल्या व्यापारावर त्याचा नकारात्मक प्रभाव होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा उत्तम आहे. प्रवासाची संधी मिळेल. व्यावसायिक भागीदाराशी सुद्धा आपले संबंध दृढ होतील. विद्यार्थ्यांनी अति आत्मविश्वासात राहू नये. हा आठवडा आरोग्य विषयक समस्यांचा आहे. एखाद्या दूरस्थ नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे स्थान परिवर्तन संभवते. आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून थोडा वेळ स्वतःसाठी काढून आपल्या आवडीची कामे कराल. त्यामुळं आपलं मन प्रसन्न होईल. मातेचे सानिध्य मिळेल.
  • कन्या : हा आठवडा आपल्यासाठी सुखावह होणारा आहे. वैवाहिक जीवन सुखद असल्याचे दिसून येईल. जोडीदाराच्या प्रकृतीमुळं आपण त्रस्त होऊ शकता. प्रणयी जीवनासाठी आठवडा विशेष नाही. व्यापाऱ्यांना अपेक्षित लाभ होईल. बेरोजगारांना रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. नोकरीत परिवर्तन संभवते. आपण व्यवसाय वृद्धीसाठी जे प्रयत्न करत आहात त्यात यशस्वी व्हाल. स्पर्धेत घवघवीत यशाची संभावना आहे. मन विचलित होऊ देऊ नका. राजकारणात यश प्राप्तीची संभावना आहे. भावंडातील वितुष्टता संपुष्टात येईल. माता - पिता मुलांच्या अयोग्य मैत्रीमुळं त्रस्त झाल्याचं दिसून येईल. मुलांची फर्माईश आपण पूर्ण कराल. आपण मुलांसह फिरावयास किंवा एखाद्या सहलीस सुद्धा जाल.
  • तूळ : ह्या आठवड्यात काही समस्यांना सामोरे जावे लागेल. वैवाहिक जोडीदाराचे वर्तन काहीसे बदलल्याचे जाणवेल. आपले प्रणयी जीवन विशेष असं असणार नाही. दोघात काही तणाव असल्याचे दिसून येईल. आपली आर्थिक स्थिती मिश्रित असेल. प्राप्तीत वाढ झाली तरी खर्च सुद्धा वाढतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा मध्यम फलदायी आहे. नोकरीत बदली संभवते. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत अत्यंत जागरूक असल्याचे दिसून येईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. परदेशातून शिक्षण घेण्याची संधी सुद्धा मिळेल. कुटुंबाच्या भल्यासाठी आपण जोडीदारासह काम करत असल्याचे दिसून येईल. लहान व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापारात अपेक्षित लाभ होईल. घरात पूजा - पाठाचे आयोजन होईल. लोकांची ये-जा राहील.
  • वृश्चिक : हा आठवडा आपल्यासाठी चढ-उतारांचा आहे. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेच्या सहवासात खुश असल्याचं दिसून येईल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात तणावाचा अनुभव घेतील. एखाद्या अन्य व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळं आपल्यात कटुता सुद्धा निर्माण होऊ शकते. आपण पूर्वी जी गुतंवणूक केली होती त्याचा पूर्ण लाभ मिळेल. सरकारी क्षेत्राकडून सुद्धा मोठ्या लाभाची अपेक्षा बाळगू शकता. व्यापाऱ्यांना व्यवसाय वृद्धीच्या प्रयत्नात यश प्राप्त होईल. नवीन कंत्राट मिळेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात समस्यांना सामोरे जावं लागेल. विद्यार्थ्यांना एखाद्या गुरूंचे मार्गदर्शन लाभेल आणि त्यामुळं ते आपले अध्ययन पूर्ण करू शकतील. आपली प्रकृती ठीक राहील. दिनचर्येत सकाळचे चालणं, योगासन, ध्यान-धारणेस समाविष्ट केल्यास हितावह होईल. वडिलांना आपल्या मनातील विचार सांगाल.
  • धनु : ह्या आठवड्यात प्रणयी जीवनात चढ - उतार होत असल्याचं दिसून येईल. एखाद्या गोष्टीमुळं दोघात गैरसमज निर्माण होऊ शकतो. विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनात त्रास जाणवेल. जोडीदार एखादे नवीन कार्य सुरु करेल, ज्यात आपण त्यांना पूर्ण सहकार्य कराल. हा आठवडा आर्थिक आघाडीसाठी उत्तम आहे. पैश्यांची आवक राहिल्यानं आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यापाऱ्यांना चांगला फायदा होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा विशेष असा नाही. त्यांचे मन अभ्यासात रमणार नाही. उच्च शिक्षणासाठी आठवडा उत्तम आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबीय एकत्रित होऊन एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतील. त्यात आपणास मनःशांती मिळेल. मातेसह फिरावयास सुद्धा जाऊ शकाल. तेथे जाऊन ती खुश झाल्याचं दिसून येईल. भावाचे सहकार्य मिळेल.
  • मकर : प्रणयी जीवनासाठी आठवडा उत्तम आहे. आपण आणि आपली प्रेमिका दरम्यानचा दुरावा कमी होईल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात एखाद्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळं त्रस्त होतील. संतती सौख्य लाभेल. आपण आपल्या मनातील विचार आपल्या वडिलांना सांगाल. जे पैतृक व्यवसाय करत आहेत, ते त्यात बदल करतील. आपणास रोज प्राप्तीत वाढ झालेली दिसेल. नोकरी करणाऱ्यांना नोकरी बदलण्याची संधी मिळेल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. स्पर्धेत यश प्राप्ती होईल. आपली प्रकृती उत्तम राहील. बहिणीच्या विवाहात येणारे अडथळे पूजा-पाठ केल्यानं दूर होतील. घरात मंगल कार्याचे आयोजन होईल. त्यावेळेस लोकांची ये - जा होईल.
  • कुंभ : ह्या आठवड्यात आपल्यात भरपूर ऊर्जा असल्याचे आपणास जाणवल्याने आपण आपली सर्व प्रलंबित कामे पूर्ण कराल. आपण आपल्या प्रेमिकेस फिरावयास सुद्धा घेऊन जाऊ शकता. तेथे जाऊन आपण प्रेमळ वार्तालाप करत असल्याचं दिसेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. कुटुंबीय सुख-शांती पूर्वक एकत्रित राहतील. वैवाहिक जोडीदाराचं सहकार्य मिळेल. जोडीदारासह कुटुंबाच्या कल्याणासाठी आपण काम करत असल्याचं दिसून येईल. आपल्यावर कुटुंबाची अतिरिक्त जवाबदारी सोपविण्यात येईल, जी आपण निश्चितच पूर्ण करू शकाल. घरातून बाहेर पडताना वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतल्यास आपली सर्व कामे पूर्ण होतील. आपली आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यावसायिक भागीदारामुळं आपणास फायदा होऊ शकतो. परदेशाशी व्यापार करणाऱ्यांना प्रवासातून भरपूर लाभ होईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. प्रकृतीत सुधारणा होईल.
  • मीन : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. कुटूंबाचे सहकार्य मिळेल. भावंडातील कटुता दूर होईल. आपले प्रणयी जीवन सुखद होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. थकबाकी मिळेल. आपण पूर्वी केलेल्या आर्थिक गुंतवणुकीचा लाभ मिळेल. मुलांचे सहकार्य मिळेल. प्रकृतीत सुधारणा होईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा उत्तम आहे. प्रवासासाठी भरपूर पैसा खर्च करावा लागेल. मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक कराल. भावाच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतील. आपल्या व्यस्ततेतून थोडा वेळ स्वतःसाठी काढून आपल्या आवडीची कामे आपण कराल. ऋतूमानातील बदलामुळे प्रकृतीत चढ - उतार होत असल्याचे दिसू शकते. आपले प्रणयी जीवन उत्तम असेल.

हेही वाचा -

6 एप्रिल 2024 पंचांग : काय आहे आजचा शुभ मुहूर्त, योग आणि राहूकाळ - Today Panchang

'या' राशीच्या लोकांना साडेसातीपासून मिळेल मुक्ती; वाचा राशी भविष्य - Today Horoscope

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.