ETV Bharat / spiritual

'या' 3 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; वाचा राशीभविष्य - HOROSCOPE 25 NOVEMBER 2024

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घेऊ 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Today Horoscope
राशीभविष्य (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2024, 6:00 AM IST

मेष (ARIES) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपले प्रत्येक काम उत्साह आणि आवेश यांनी पूर्णतः भरलेले असल्याचा अनुभव आपणास येईल. शरीर, मन स्फूर्ती आणी टवटवीतपणाने भरेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मित्रासह आनंदात वेळ घालवाल. आईकडून लाभ होईल. एखादा प्रवास संभवतो. धनलाभ, रुचकर भोजन आणि भेटवस्तू मिळाल्यानं आपला आनंद वाढेल.

वृषभ (TAURUS) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र बाराव्या स्थानी असेल. आज राग आणि निराशेची भावना मनात पसरेल. प्रकृती साथ देणार नाही. घर - परिवाराच्या चिंतेबरोबरच खर्चा बाबतीतही चिंता राहील. आपली उग्र वाणी कोणाशी मतभेद किंवा भांडणाचे कारण बनू शकेल. परिश्रम वाया जात आहेत असे वाटेल. गैरसमजापासून जपून राहावे.

मिथुन (GEMINI) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र लाभात असेल. आज कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. नोकरी-व्यवसायात लाभाच्या बातम्या मिळतील. उच्च पदाधिकारी आपल्या कामाची प्रशंसा करतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. स्त्री स्नेह्यांकडून विशेष लाभ होतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. दांपत्य जीवनात माधुर्याचा आनंद घ्याल. संततीकडून आनंददायी बातम्या मिळतील.

कर्क (CANCER) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दशमात असेल. आज नोकरीत वरिष्ठांच्या प्रोत्साहनाने आपला उत्साह द्विगुणित होईल. पगारवाढ किंवा पदोन्नती झाल्यास आश्चर्य वाटायला नको. आई तसेच इतर कुटुंबीय ह्यांच्याशी सौहार्दाचे संबंध राहतील. मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्यानं आपण आनंदित व्हाल. स्वास्थ्य उत्तम राहील. सरकारी कामात अनुकूलता लाभेल.

सिंह (LEO) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र भाग्यात असेल. आज आळस, थकवा आपल्या कामाचा वेग कमी करतील. पोटाच्या तक्रारीमुळं अस्वस्थता अनुभवाल. नोकरी-व्यवसायाच्या प्रगतीत अडथळा येईल. वरिष्ठांशी मतभेद होतील. रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मांगलिक कार्य किंवा प्रवासामुळं मनाची अशांती दूर होईल.

कन्या (VIRGO) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र अष्टमात असेल. आज मनावर संयम ठेवावा लागेल. स्वभावांतील उग्रतेमुळं मतभेद होण्याची शक्यता आहे. हितशत्रू विघ्न उपस्थित करतील. नवीन कार्यारंभ लांबणीवर टाका. पाण्यापासून दूर राहा. खर्च खूप होईल. गूढ विद्या आणि रहस्य ह्यांची गोडी लागेल.

तूळ (LIBRA) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सातव्या स्थानी असेल. आज दैनंदिन कामाच्या व्यापातून जरा हलके वाटावे म्हणून आपण मेजवानी, सिनेमा किंवा पर्यटन ह्यांची योजना आखून मित्रांना आमंत्रित कराल. भिन्नालिंगी किंवा प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळं आपणास खूप आनंद होईल. नवीन वस्त्रालंकारांची खरेदी किंवा परिधान करण्याची संधी मिळेल. सार्वजनिक मान - सन्मान प्राप्त होईल. वैवाहिक जोडीदाराच्या प्रेमाची उब आणि सहवास यामुळं आपण आनंदित व्हाल.

वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सहाव्या स्थानी असेल. कौटुंबिक वातावरण आनंद आणि उत्हासाने पूर्णपणे भरलेले असेल. शरीरात चैतन्य व उत्साह संचारेल. प्रतिस्पर्धी तसेच गुप्त शत्रू ह्यांच्यावर आपण मात करू शकाल. कामात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. मित्र-मैत्रिणींचा सहवास तसेच प्रणयालापामुळं आपला आनंद व्दिगुणित होईल. आर्थिक लाभ संभवतात. अपूर्ण कामे पूर्ण होतीत. प्रकृतीत सुधारणा होईल.

धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र पाचव्या स्थानी असेल. आज शक्यतो प्रवासाचा बेत स्थगित ठेवावा. कार्यातील अपयश मनात नैराश्य निर्माण करील आणि त्यामुळं संताप वाढेल. पण हा राग नियंत्रणात ठेवल्यास गोष्टी जास्त चिघळणार नाहीत. पोटाच्या तक्रारीने हैराण व्हाल. वाद-विवाद किंवा चर्चामुळं समस्या निर्माण होईल. संततीची काळजी वाटेल. प्रेमीजनांना प्रेमालापासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. धनप्राप्ती होईल.

मकर (CAPRICORN) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज उत्साह आणि स्फूर्ती ह्यांचा अभाव असल्यानं अस्वस्थता वाटेल. मनाला चिंता लागून राहील. कुटुंबियांशी मतभेद झाल्यानं मन खिन्न होईल. वेळेवर भोजन आणि शांत झोप मिळणार नाही. स्त्रीवर्गाकडून काही नुकसान होईल किंवा काही कारणाने त्यांच्याशी मतभेद होतील. धन, खर्च आणि अपयशापासून सांभाळून राहावं लागेल.

कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र तिसऱ्या स्थानी असेल. आज आपणास चिंतामुक्त झाल्यानं जरा हायसे वाटेल. उत्साह वाढेल. वाडवडील आणि मित्राकडून फायद्याची अपेक्षा ठेवू शकता. स्नेहसंमेलन किंवा प्रवासाच्या माध्यमातून कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. दांपत्य जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. आर्थिक लाभ आणि सामाजिक मान-प्रतिष्ठा मिळेल.

मीन (PISCES) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दुसऱ्या स्थानी असेल. आज आपणास बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. रागामुळे एखाद्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट वाढतील. विशेषतः डोळ्यांकडं लक्ष द्यावं लागेल. कुटुंबीय आणि प्रियजन ह्यांच्याशी मतभेद संभवतात. विनाकारण खर्च होतील. आपल्या मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव होईल. खाण्या - पिण्यावर संयम ठेवावा लागेल. एकंदरीत आजचा दिवस विचार पूर्वक वागण्याचा आहे.

हेही वाचा -

12 राशींसाठी कसा राहील नोव्हेंबर शेवटचा आठवडा?; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.