ETV Bharat / spiritual

कोणत्या राशीसाठी आजचा दिवस लाभदायी? वाचा राशीभविष्य

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2024, 5:46 AM IST

Today Horoscope : कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 07 फेब्रुवारी 2024 चे राशी भविष्यात.

Today Horoscope
वाचा राशीभविष्य
  • मेष : आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज आपणास आपला संताप नियंत्रित ठेवावा लागेल. कोणत्याही कामात व्यत्यय येण्यास हा संताप कारणीभूत ठरेल. शरीरात उत्साहाची उणीव भासेल. मनाची अस्वस्थता कोणतेही काम करण्याची प्रेरणा देणार नाही. एखाद्या मंगल प्रसंगात सहभागी व्हाल. एखादा प्रवास संभवतो. नोकरीच्या ठिकाणी आणि कुटुंबात मतभेद होतील.
  • वृषभ : आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज कार्यपूर्तीस होणारा विलंब आणि शारीरिक अस्वास्थ्य यामुळं मनात नैराश्याची भावना बळावेल. कामाचा व्याप वाढल्याने मानसिक बेचैनी राहील. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता आहे. आज नवे काम आज सुरू करू नये. आपल्या खाण्या - पिण्याकडे लक्ष द्यावं लागेल. मानसिक स्वास्थ्य मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
  • मिथुन : आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आज शारीरिक आणि मानसिक उत्साहामुळं प्रसन्नता लाभेल. मित्र आणि कुटुंबीयांसह प्रवास किंवा मेजवानीचा बेत ठरवाल. मनोरंजनाची सर्व साधने आज उपलब्ध होतील. भारी वस्त्रे, स्वादिष्ट भोजन आणि वाहन सुख मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित व्हाल.
  • कर्क : आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस यशदायी आणि आनंददायी आहे. कुटुंबियांसह घरात सुखा - समाधानात दिवस घालवाल. नोकरदारांना लाभ होतील. कार्यात यश मिळेल. स्त्रीयांच्या सहवासात आनंदित व्हाल. आपल्या आधीन असणार्‍या व्यक्ती आणि सहकारी याचं अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रकृती उत्तम राहील.
  • सिंह : आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आज आपणास लेखन आणि साहित्य क्षेत्रात काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा मिळेल. विद्यार्थी अभ्यासात चमकतील. प्रणयातील यश आणि प्रिय व्यक्तीशी झालेला सुसंवाद आपले मन आनंदित करेल. स्त्री वर्गाकडून अधिक सहकार्य मिळेल. शरीर प्रकृती उत्तम राहील. परोपकाराचे कार्य करण्यात धन्यता वाटेल.
  • कन्या : आपल्या राशी पासून चंद्र चौथा भावात असणार आहे. आपणाला आज प्रतिकूलतेला तोंड दयावे लागेल. आरोग्य यथा तथाच राहील. मनाला चिंता लागून राहील. आईशी असणारे संबंध दुरावतील किंवा तिची प्रकृती बिघडेल. मतभेद निर्माण होतील. स्वाभिमान दुखावला जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. घर, वाहनाच्या खरेदी - विक्रीसाठी आजचा दिवस चांगला नाही. पाण्यापासून धोका संभवतो.
  • तूळ : आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. नवीन कामाची सुरूवात करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कौटुंबिक किंवा व्यावहारिक कामानिमित्त बाहेर जावं लागेल. जवळपासच्या प्रवासाचा बेत आखाल. विदेशातून चांगल्या बातम्या येतील. भावंडांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. आज शारीरिक आणि मानसिक स्वस्थता अनुभवू शकाल.
  • वृश्चिक : आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज घरात सुख शांती नांदेल. नातलग आणि मित्रांचे आगमन होईल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मांगलिक कार्यावर खर्च होईल. अलंकार आणि सुगंधी पदार्थांची खरेदी कराल. आपल्या वाणीचा प्रभाव इतरांना मोहीत करेल. धनलाभ होईल. कौटुंबिक प्रश्न सहजगत्या सोडवाल. विद्यार्थ्यांना हमखास यश मिळेल.
  • धनू : आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज आपण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राखू शकाल. आर्थिक लाभ होतील. एखादा प्रवास कराल. सगे सोयरे व मित्रांच्या आगमनाने मन खुश होईल. दांपत्य जीवनात जवळीक व गोडी राहील. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल.
  • मकर : आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज सावध राहावे लागेल. कठोर परिश्रमा नंतरही कमी यश मिळाल्याने मनात नैराश्याची भावना उत्पन्न होईल. घरगुती वातावरण पण शांत नसेल. आरोग्याची तक्रार राहील. एखादी दुर्घटना संभवते. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. कोर्ट - कचेरी प्रकरणात सांभाळून पावले उचला. सामाजिक उपक्रमांत भाग घ्याल. परोपकारी कार्यावर पैसा खर्च होईल.
  • कुंभ : आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. व्यवसायात लाभ होईल. मित्र भेटतील आणि त्यामुळं आपणास आनंद होईल. त्यांच्यासह प्रवास सुद्धा करण्याचे ठरवाल. नवीन कामाची सुरूवात फायदेशीर ठरेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील.
  • मीन : आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आजचा दिवस व्यापार - व्यवसायात लाभ मिळवून देणारा आहे. नोकरीत आपल्या यशामुळं वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. पदोन्नती संभवते. व्यापार्‍यांना व्यापारात लाभ आणि वृद्धी होईल. पित्याकडून लाभ होतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. आपली मान - प्रतिष्ठा उंचावेल.

हेही वाचा -

  1. 'या' दोन राशींना मिळणार भाग्याची साथ; वाचा राशीभविष्य
  2. लव्ह बर्ड्ससाठी कसा असेल व्हॅलेंटाईन वीक? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.