ETV Bharat / spiritual

'या' राशींचं नशीब सूर्यासारखं चमकणार; जाणून घ्या राशी भविष्य - Today Horoscope

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 25, 2024, 12:11 AM IST

Today Horoscope : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Today Horoscope
राशी भविष्य
  • मेष : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस दूरगामी आर्थिक योजनेसाठी अनुकूल आहे. तसेच आजचा दिवस आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टया फायदेशीर आहे. शारीरिक आणि मानसिक उत्साहाचा अनुभव होईल. मित्राकडून भेटवस्तू मिळतील. त्यांच्या सहवासात वेळ आनंदात जाईल. तसेच त्यांच्यासह एखादा समारंभ किंवा सहलीस जाऊ शकाल.
  • वृषभ : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आज आपल्या बोलण्याच्या जादूनं कोणी प्रभावीत झाल्यानं आपलाच फायदा होईल, तसेच मधुर आणि सौम्य वक्तव्यानं नवं संबंध प्रस्थापित व्हायला मदत होईल. शुभ कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. वाचन-लेखन या सारख्या साहित्य प्रकारात अभिरुची वाढेल. कष्टाच्या मानानं यश कमी मिळत असले तरी सुद्धा आपली कामातील तत्परता आणि कुशलता प्रगतीस सहाय्यक होईल. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करू शकतील. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. पोटाच्या तक्रारीनं त्रस्त व्हाल.
  • मिथुन : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळं आपण कोणतेही महत्वाचं निर्णय घेऊ शकणार नाही. वैचारिक वादळामुळं मानसिक अस्वस्थता अनुभवाल. अती हळवेपणा आपली दृढता कमकुवत करेल. पाणी तसेच इतर प्रवाही पदार्थांपासून सावध राहा. कुटुंब किंवा जमीन या संबंधी विषयावर चर्चा किंवा प्रवास टाळणं हितावह राहील. शारीरिक आणि मानसिक स्वस्थतेचा अभाव राहील.
  • कर्क : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आज शारीरिक आणि मानसिक उत्साहा बरोबर घरातील वातावरणही आनंदी असेल. मित्राचा सहवास घडेल. मित्रांकडून लाभ होईल. मंगल कार्याची सुरूवात करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कामातील यश आणि प्रिय व्यक्तीचा सहवास यामुळं आपण आनंदी राहाल. आर्थिक लाभ संभवतो. नशिबाची साथ लाभेल. लहान सहलीस जाऊ शकाल. मान - सन्मान वाढतील.
  • सिंह : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आजचा दिवस कुटुंबियासह सुखात घालवाल. त्यांचं सहकार्य मिळेल. स्त्री मित्रांकडून विशेष मदत प्राप्त होईल. दूरचे मित्राशी साधलेला संपर्क फायदेशीर ठरेल. आपल्या प्रभावी संभाषणाने लोकांचे लक्ष वेधून घ्याल. प्राप्ती पेक्षा खर्च जास्त होईल. उत्कृष्ट भोजन मिळेल. नियोजित कामात यश कमीच मिळेल.
  • कन्या : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. वैचारिक समृद्धी वाढेल. वाकचातुर्य आणि मधुरवाणी याच्या साह्यानं मैत्रीपूर्ण संबंध विकसीत करू शकाल. उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इत्यादींची प्राप्ती होईल. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. आनंदाची प्राप्ती, जीवन साथीचा सहवास आणि सहल-प्रवास यामुळं आपला दिवस आनंदात जाईल.
  • तूळ : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज थोडा सुद्धा असंयम आणि अवैध व्यवहार आपणास अडचणीत आणेल. एखादी दुर्घटना संभवते. बोलण्यातील शिथीलता उग्र तक्रार वाढवण्याची शक्यता आहे. सगे सोयरे यांच्याशी पटणार नाही. मनोरंजन तसेच फिरण्यात पैसे खर्च होतील. भिन्नलिंगी आकर्षण प्रबळ होईल. शारीरिक आणि मानसिक व्यग्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करावं लागतील.
  • वृश्चिक : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आज नोकरी, व्यापार आणि व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रांबरोबर गाठीभेटी, प्रवास ठरवाल. विवाहेच्छुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी आहे. संतती किंवा पत्नीकडून लाभ होईल. वाडवडील किंवा थोरले बंधू त्या लाभात निमित्तमात्र बनतील. मित्राकडून भेटवस्तू मिळतील. वरिष्ठांची मर्जी राहील. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल.
  • धनू : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आज यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा यात वाढ होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असल्यामुळं पदोन्नतीची शक्यता आहे. स्वास्थ्य ठीक राहील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. वडील तसेच सरकारकडून फायदा मिळेल. आर्थिक योजना चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. व्यापारासाठी प्रवास होऊ शकतो. इतर लोकांना मदत करण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात माधुर्य राहील.
  • मकर : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आजचा दिवस बौद्धिक कार्य किंवा साहित्य लेखन ह्यासाठी अनुकूल आहे. व्यवसायात नवे विचार प्रवाह आणल्यानं आपल्या कामाला नवे स्वरूप येईल. व्यवसाय क्षेत्रातील प्रतिकूल वातावरण मनाला अस्वस्थ करेल. शारीरिक थकवा जाणवेल. संततीच्या समस्या आपणास त्रस्त करतील. व्यर्थ खर्च होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळा.
  • कुंभ : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज निषेधात्मक आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहावं. वाद, भांडणं यापासून दूर राहा. राग आणि बोलण्यावर संयम ठेवा. कौटुंबिक वातावरण कलुशित राहील. आर्थिक चणचण जाणवेल. खूप विचार केल्यानं मानसिक थकवा जाणवेल. आपल्या मनावरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल.
  • मीन : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आज दैनंदिन कामातून मोकळीक मिळून बाहेर हिंडण्या - फिरण्याला जाण्यास आणि मनोरंजनासाठी वेळ काढाल. कुटुंबीय आणि मित्रांना पण त्यात समाविष्ट करून घ्याल. त्यांनाही त्याचा आनंद वाटेल. शारीरिक आणि मानसिक दृष्टया आज दिवसभर प्रफुल्लित राहाल. आपली प्रतिष्ठा वाढेल.

हेही वाचा -

  1. होळीला 'या' राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ; वाचा आजचे राशी भविष्य - Today Horoscope
  2. 24 मार्च 2024 पंचांग : काय आहे आजचा शुभ मुहूर्त, योग आणि राहूकाळ - Today Panchang
  3. 'या' राशीच्या लोकांना मिळेल कामात यश; वाचा राशी भविष्य - Horoscope 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.