ETV Bharat / spiritual

'या' 7 राशींचं भाग्य चमकणार, हनुमानाच्या कृपेनं होणार धनवान, वाचा राशी भविष्य - Horoscope 25 June 2024 - HOROSCOPE 25 JUNE 2024

Horoscope 25 June 2024 : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Horoscope
राशी भविष्य (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 4:17 AM IST

मेष (ARIES) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आज आपण कुटुंबीयांसह घरगुती बाबींचा महत्वपूर्ण विचार-विनिमय कराल. घराचा कायापलट करण्याच्या नवीन योजना आखाल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसह महत्वपूर्ण मुद्दयांवर विचार-विमर्श कराल. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल. आईकडून लाभ संभवतो. आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी मदत मिळेल. कामाचा व्याप वाढल्यानं अस्वस्थ राहाल.

वृषभ (TAURUS) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज विदेश गमनाच्या सुवर्णसंधी येतील. परदेशातील मित्राकडून बातम्या समजतील. व्यापार्‍यांना व्यापारात धनलाभ होईल. नवे बेत हाती घ्याल. दूरचे प्रवास होतील. एखाद्या विषयात प्रगती होईल. संततीची प्रगती होईल. आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल.

मिथुन (GEMINI) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज संतापाची भावना आपले नुकसान करेल. आजारी व्यक्तींची तपासणी किंवा शस्त्रक्रिया करावी लागेल. मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रकृती बिघडेल. मानसिकदृष्टया निराश व्हाल. मनाला शांतता मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

कर्क (CANCER) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आज संवेदनशीलता आणि प्रेमाने व्याप्त होऊन आपले मन भिन्नलिंगी व्यक्तीकडं आकर्षित होईल. मौल्यवान मौज-मजेच्या वस्तू, वस्त्राभूषणे तथा वाहन इत्यादींची खरेदी होईल. दांपत्य जीवन उत्तम राहील. व्यापार्‍यांना विदेशी व्यापारात चांगला फायदा होईल. भागीदारी फायदेशीर ठरेल. प्रणयाराधनात सफलता मिळेल.

सिंह (LEO) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आज उदासीनता आणि साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल. दैनंदिन कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. खूप परिश्रम कराल पण त्यामानानं कमी फळ मिळेल. नोकरीत सांभाळून राहा. सहकारी फारसे सहकार्य करणार नाहीत. आईच्या घराण्याकडून काळजी वाटणार्‍या बातम्या येतील. शत्रूला तोंड द्यावं लागेल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात.

कन्या (VIRGO) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आज आपणाला संतती समस्येमुळं चिंता राहील. अपचना सारख्या पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. बौद्धिक चर्चा आणि वाद-विवादात सहभागी होऊ नका. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. प्रणयाराधनेत यशस्वी व्हाल. शेअर-सट्टा ह्यापासून सावध राहा.

तूळ (LIBRA) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आज सावध राहावं लागेल. वैचारिक सुज्ञपणा मानसिक स्वास्थ्य देईल. आई आणि स्त्री वर्गाची चिंता राहील. आज शक्यतो प्रवास स्थगित ठेवा. वेळेवर भोजन आणि पुरेशी झोप न मिळाल्यानं शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. कौटुंबिक मिळकती संबंधी सावधपणे काम करणे हितावह ठरेल.

वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल. भावंडांशी कौटुंबिक चर्चा व नियोजन होईल. तन-मन स्फूर्ती व चैतन्यानं भरून जाईल. मित्र, सगे सोयरे यांचे आपणाकडं येणं झाल्यानं आपण आनंदी राहाल. गूढ विद्यांच्या अभ्यासात रस घ्याल. जवळपासचा प्रवास होईल.

धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज कुटुंबीयांशी गैरसमज आणि मतभेद होतील. वायफळ खर्च होईल. मानसिक चंचलता आणि द्विधा मनःस्थिती ह्यामुळं महत्वाचे निर्णय आज आपण घेऊ शकणार नाही. कामात अपेक्षित यश मिळणार नाही. दूरसंचार माध्यमातून दूरच्या ठिकाणी होणारा संपर्क लाभदायक ठरेल.

मकर (CAPRICORN) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजच्या दिवसाची सुरूवात प्रसन्न वातावरणानं होईल. घरात मंगलमय वातावरण राहील. मित्र तसेच सगेसोयरे यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्यानं आनंद होईल. कामे सहजपणे पूर्ण होतील. नोकरी - व्यवसायात लाभ होईल. प्रकृती उत्तम राहिली तरी सुद्धा कोठे पडणे, जखम होणे यांपासून जपावं लागेल.

कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज आर्थिक देवाण- घेवाण किंवा जामीनकीत आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. एकाग्रता न झाल्यानं मानसिक अस्वास्थ्य वाढेल. प्रकृतीविषयी समस्या उदभवतील. आर्थिक गुंतवणूक अयोग्य ठिकाणी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. कुटुंबियांशी पटणार नाही. गैरसमज, दुर्घटना यापासून जपून राहावं. एखाद्याचे भले करण्याच्या नादात स्वतःचे नुकसान होण्याची वेळ येईल.

मीन (PISCES) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आज समाजात सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त कराल. सामाजिक कामात भाग घ्यावा लागेल. वडिलधारी आणि मित्रांचा सहवास लाभेल. मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. नोकरी-व्यवसायात उत्पन्न वाढेल. संतती व पत्नीकडून लाभ होतील. मंगल कार्य आयोजित कराल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. प्रवासाचे नियोजन कराल.

हेही वाचा -

मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.