ETV Bharat / spiritual

लव्ह बर्ड्ससाठी कसा असेल आजचा दिवस?; वाचा राशीभविष्य

Today Horoscope : कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल? जोडीदाराची साथ कोणाला मिळेल? कशी मिळेल? तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 23 फेब्रुवारी 2024 च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ....

Horoscope
राशीभविष्य
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2024, 1:30 AM IST

मेष : आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चौथ्या स्थानी आहे. आज आपला स्वभाव हळवा झाल्यानं कोणतीही बातमी ऐकून भावना दुखावतील. आईच्या प्रकृतीमुळं आपण खूप चिंतित व्हाल. आपला स्वाभिमान सुद्धा दुखावला जाऊ शकतो. आपणाला थकवा जाणवेल, जेवण आणि झोप यात अनियमितता येईल. एखाद्या स्त्रीमुळं अडचणीत याल. अपघाताची शक्यता असल्यानं जलाशया पासून दूर राहा. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे. मनःशांतीसाठी प्रयत्न करावे लागतील. स्थावर मालमत्ते विषयी चर्चा टाळणं हितावह राहील.

वृषभ : आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज चिंता कमी होईल. साहित्य लेखन किंवा कला क्षेत्र ह्यात आज आपण काम करू शकाल. कुटुंबियांशी विशेषतः मातेशी सुसंवाद घडेल. छोटा प्रवास संभवतो. आर्थिक गोष्टींकडं लक्ष देऊ शकाल. आजचा दिवस आपण आनंदात घालवू शकाल.

मिथुन : आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज सुरूवातीच्या त्रासा नंतर आपण ठरवलेली कामे पार पडतील आणि त्यामुळं आपलं मन प्रसन्न होईल. आर्थिक योजनांमुळं आपले कीती तरी त्रास कमी होऊ लागतील. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळाल्यानं तेथील वातावरण चांगलं राहील. मित्र किंवा प्रिय व्यक्तीच्या सहवासानं आनंदात भर पडेल. कुटुंबात शांती आणि आनंदाचं वातावरण राहील.

कर्क : आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस मित्र परिवार आणि कुटुंबीय याच्या सहवासात चांगला जाईल. त्यांच्याकडून मिळालेल्या भेटवस्तू आनंदात भरच घालतील. बाहेर फिरायला जाऊ शकाल. तसेच स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद सुद्धा घेऊ शकाल. काही शुभ समाचार आणि आर्थिक लाभ सुद्धा मिळतील. पत्नीच्या सहवासात वेळ चांगला जाईल. आज शारीरिक आणि मानसिक आनंदाचा उपभोग घेऊ शकाल.

सिंह : आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज आपण कोर्ट - कचेरी पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. मन चिंतातुर आणि बेचैन असेल. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. आपलं बोलणं आणि वर्तन यावर संयम ठेवणं आवश्यक आहे. अन्यथा कोणाशी वाद किंवा मतभेद होऊ शकतात. आपण आज हळवे व्हाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. एखाद्या स्त्रीमुळं त्रास होऊ शकतो. काही गैरसमज होऊन आपले नुकसान होण्याची शक्यता आहे.

कन्या : आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस आपणास यश, कीर्ती आणि लाभ मिळण्याचा आहे. आर्थिक लाभ होतील. वाडवडील आणि मित्र यांच्या सहवासात आपला दिवस आनंदात जाईल. प्रवास सुद्धा संभवतो. पत्नी आणि संतती ह्यांच्यासह वेळ चांगला जाईल. वैवाहिक जीवनात आनंद प्राप्त होईल. संतती कडून सुखद बातम्या समजतील. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल.

तूळ : आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज आपले घर आणि कामाच्या ठिकाणी वातावरण चांगलं असल्यामुळं आपण आनंदित व्हाल. स्वास्थ्य उत्तम राहील. नोकरी करणार्‍यांना बढतीची शक्यता आहे. वरिष्ठ आज आपल्या कामाचं कौतुक करतील. कुटुंबात आनंद आणि उत्साहाचं वातावरण राहील. आईकडून फायदा होईल. सरकारी कामात सफलता मिळेल.

वृश्चिक : आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल, आळस वाढेल आणि उत्साह कमी होईल. त्याचाच परिणाम व्यावसायिक क्षेत्रात जाणवेल. त्यामुळे त्रास होईल. वरिष्ठ आज आपल्या कामगिरीवर नाखूष होतील. संततीशी मतभेद संभवतात. आज महत्वाची कामे स्थगित ठेवणं फायदेशीर ठरेल.

धनू : आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज आपण नवीन कामाची सुरुवात करू नये. तसेच आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. कफ किंवा पोटाचे विकार आपल्याला सतावतील. एखादी शस्त्रक्रिया संभवते. आज आपण चिंतीत राहाल. पाण्यापासून दूर राहा. अचानकपणे एखादा आजार सतावेल. खर्चात वाढ होईल. वाणी आणि वर्तणूक यावर संयम ठेवावा.

मकर : आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा दिवस आर्थिक बाबतीत लाभदायी आहे. व्यापारवृद्धी होईल. याखेरीज दलाली, व्याज, कमिशन इत्यादी मार्गांनी पैसा मिळून धन भांडारात वाढ होईल. प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल. स्वादिष्ट भोजन, नवी वस्त्रे आणि वाहनसौख्य मिळेल.

कुंभ : आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस कामात यश मिळविण्यासाठी अनुकूल आहे. केलेल्या कामातून यश आणि कीर्ती लाभ होईल. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. तन मनाला उत्साह जाणवेल. नोकरी - व्यवसायात अपेक्षित सहकार्य लाभेल, खर्च वाढेल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल.

मीन : आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अनुकूलतेचा आहे. अभ्यासात यश आणि प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कल्पनाशक्तीच्या जोरावर साहित्य क्षेत्रात लेखनाचे नवे काम कराल. प्रेमीजनांना परस्परांचा सहवास लाभेल. आपल्या स्वभावात जास्त हळवेपणा राहील.

हेही वाचा -

  1. 'या' राशीच्या व्यक्तींना मित्रांकडून आनंददायी बातमी मिळेल; वाचा राशीभविष्य
  2. सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
  3. Weekly Horoscope : कसा असेल तुमच्यासाठी येणारा आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.