ETV Bharat / spiritual

‘या’ राशीच्या व्यक्तींनी आरोग्याकडं दुर्लक्ष करू नये ; जाणून घ्या १२ राशींचं राशी भविष्य - मराठी राशी भविष्य 2024

Horoscope 2024 : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Horoscope 2024
राशी भविष्य 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 10, 2024, 5:11 AM IST

  • मेष : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभ असेल. आजचा दिवस समाजकार्य आणि मित्रांसोबत धावपळीत जाईल. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. सरकारी कामात मात्र यश मिळेल. वडीलधारी आणि आदरणीय व्यक्तींचा सहवास लाभेल. दूरवर राहणार्‍या संततीकडून आनंददायी बातम्या मिळतील. पर्यटनाला जाण्याची शक्यता आहे. अविवाहितांचे विवाह ठरतील.
  • वृषभ : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशम स्थानी असेल. आज आपण नवे काम सुरू करू शकाल. नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे. नोकरीत पदोन्नती आणि पगार वाढीची बातमी मिळेल. सरकारकडून लाभ मिळेल. सांसारिक जीवनात सुख - शांती मिळेल. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून प्रोत्साहन मिळाल्यानं आपला उत्साह वाढेल. अपूर्ण कामे तडीस जातील. दांपत्य जीवनात गोडी वाटेल.
  • मिथुन : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्य स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्यानं आपल्या कामास विलंब होईल. शरीरात स्फूर्ती आणि मनात उत्साह असणार नाही. पोटाचे विकार सतावतील. नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. राजकीय अडचणी व्यत्यय आणतील. महत्वाचे काम किंवा निर्णय आज स्थगित ठेवणं हिताचं राहील. संततीशी मतभेद होतील. प्रतिस्पर्धी आणि विरोधक यांचा त्रास होईल.
  • कर्क : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टम स्थानी असेल. आज आपल्या मनातील नकारात्मकता नैराश्य निर्माण करेल. बाहेरील पदार्थांच्या खाण्या-पिण्यामुळं आरोग्य बिघडेल. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. कुटुंबियांशी भांडण होईल. नवे संबंध त्रासदायक ठरतील. आर्थिक चणचण भासेल. एखादी दुर्घटना किंवा शस्त्रक्रिया संभवते. मनाला शांतात लाभण्यासाठी प्रयत्न करावेत.
  • सिंह : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातव्या स्थानी असेल. आज पती - पत्नीत किरकोळ कारणांनी खटका उडून मतभेद होतील. जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता राहील. प्रापंचिक गोष्टींबाबत उदासीन राहाल. सार्वजनिक जीवनात अपयश किंवा मानभंग होण्याची शक्यता आहे. भागीदारांशी मतभेद होतील. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास त्रासदायक ठरेल. कोर्ट - कचेरीतील प्रश्न सुटायला विलंब होईल.
  • कन्या : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहाव्या स्थानी असेल. आज आपणास शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. कुटुंबातील शांती - सुखाचे वातावरण मनाला प्रसन्ना देईल. आर्थिक लाभ आणि कामात यश मिळेल. आजारातून मुक्त व्हाल. नोकरीत फायदा होईल. आपल्या हाता खालचे कर्मचारी आणि सहकारी यांचं सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.
  • तूळ : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचव्या स्थानी असेल. आज कल्पनाशक्ती आणि सृजनशक्ती यांचा चांगला उपयोग आपण कराल. संततीची प्रगती होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. विचारांचा अतिरेक मन विचलित करेल. आज एखाद्याशी बौद्धिक चर्चा किंवा वादविवादाची संधी येईल पण त्यात फार खोलात उतरू नका.
  • वृश्चिक : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज शारीरिक आणि मानसिक दृष्टया भीतीचा अनुभव आपण घ्याल. आज कोणती ना कोणती चिंता सतावेलच. कुटुंबीय, नातलग आणि संबंधित यांच्याशी पटणार नाही. आईची प्रकुती बिघडेल. जमीन, वाहन इत्यादींच्या खरेदीपत्रा बद्दल सावध राहा.
  • धनू : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसऱ्या स्थानी असेल. आज आपल्यावर गूढ आणि रहस्यमय विद्येचा विशेष प्रभाव राहील. त्याचा अभ्यास, संशोधन यांत गोडी राहील. मन शांत, प्रसन्न राहील. भावंडांशी सुसंवाद साधाल. आज नवं काम सुरू कराल. मित्रांच्या आगमनामुळं आपणाला आनंद वाटेल. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. नशिबाची साथ लाभेल.
  • मकर : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसऱ्या स्थानी असेल. आज संयमित बोलणं आपणाला अनेक संकटातून वाचवेल. म्हणून विचारपूर्वक बोला. कुटुंबियांशी गैरसमज झाल्यानं मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल. शेअर सट्टा यांत पैसे गुंतविण्याचे नियोजन कराल. गृहिणींना मानसिक असंतुष्टता जाणवेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागणार नाही.
  • कुंभ : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शारीरिक, मानसिक स्वास्थ्य आणि उत्साहाचा आहे. आर्थिकदृष्टया लाभदायक दिवस आहे. आप्तेष्ट आणि मित्र यांच्यासह स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. एखाद्या पर्यटनाचा बेत ठरवाल. आज आपणाला गूढ शक्तीचा प्रभाव जाणवेल. नकारात्मक विचार दूर ठेवल्यानं लाभ होईल.
  • मीन : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बाराव्या स्थानी असेल. आज आपल्या मनाची एकाग्रता राहिल्यामुळं मानसिक व्यग्रता जाणवेल. मंगल कार्यावर खर्च होईल. स्वकीयांपासून दूर जावं लागेल. कोर्ट - कचेरीच्या कामात किंवा एखाद्याला जामीन राहण्याच्या बाबतीत खूप सावधपणे वागा. वाणीतील असंयम भांडणं निर्माण करील. झटपट लाभ मिळविण्याची लालसा महागात पडेल.

हेही वाचा -

  1. 9 मार्च 2024 पंचांग : काय आहे आजचा शुभमुहूर्त, योग आणि राहूकाळ
  2. ‘या’ राशींवर कायम असते शनिदेवाची कृपा; वाचा राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.