ETV Bharat / spiritual

‘या’ दोन राशींवर शनीचा राहील प्रभाव; वाचा राशी भविष्य - Horoscope 06 July 2024

Horoscope 06 July 2024 : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 6, 2024, 6:00 AM IST

Horoscope 2024
राशी भविष्य 2024 (Etv Bharat File Photo)
  • मेष (ARIES) : आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विचार एकदम बदलतील त्यामुळं महत्त्वपूर्ण कार्यात अंतीम निर्णय घेणं जमणार नसल्यानं आज कोणताही निर्णय न घेणं हितावह राहील. कामानिमित्त किंवा काही कारणास्तव प्रवास करावा लागेल. लेखनकार्य करण्यास दिवस अनुकूल आहे. बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमय होईल. कोणत्याही स्त्रीशी वाद घालू नका.
  • वृषभ (TAURUS) : आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज चंचल मनःस्थितीमुळं हाती आलेली संधी गमावून बसाल. समजूतदारपणा दाखविल्यास कोणाशी संघर्ष होणार नाही. प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. लेखक, कलाकार तथा सल्लागार ह्यांच्यासाठी दिवस अनुकूल आहे. नवे काम आरंभ करण्यात अडचणी येतील.
  • मिथुन (GEMINI) : आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आर्थिकदृष्टया लाभदायी आहे. स्वादिष्ट व रूचकर भोजनाचा आस्वाद घेऊन, वस्त्रालंकार मिळवून तसेच मित्र व कुटुंबीय यांच्या सहवासामुळं मानसिकदृष्टया दिवस अत्यंत आनंददायी ठरेल. प्रकृती उत्तम राहील. खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. भेटवस्तू मिळाल्यानं आनंद होईल. नकारात्मक विचार मनात येऊ न देणं हितावह राहील.
  • कर्क (CANCER) : आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील त्यामुळं मानसिकदृष्टया आपण अस्वस्थ राहाल. द्विधा मनःस्थिती राहिल्यानं महत्वाचे निर्णय लांबणीवर टाका. कोणाशी गैरसमज किंवा वादविवाद होण्याची शक्यता आहे. स्वास्थ्याकडं दुर्लक्ष केल्यानं प्रकृती बिघडेल. कोर्ट-कचेरीतील कामे जपून करा. मानहानी व धनहानी होण्याची शक्यता आहे.
  • सिंह (LEO) : आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. स्त्रीया आणि मित्रवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. रम्यस्थळी प्रवासाला जाल. निर्णय न घेण्याच्या वृत्तीमुळं हाती आलेली संधी गमावून बसाल, म्हणून महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकणं हितावह राहील. विचार करण्यात खूप वेळ जाईल. आर्थिक लाभ संभवतात.
  • कन्या (VIRGO) : आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नव्या कार्याचे बेत तडीस जातील. व्यापारी व नोकरदारांसाठी दिवस अनुकूल आहे. व्यापारात फायदा व नोकरीत बढतीची शक्यता आहे. पित्याकडून लाभ संभवतात. घरात आनंदी वातावरण राहील.
  • तूळ (LIBRA) : आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. नोकरी, व्यापारात सहकारी सहकार्य करणार नाहीत. दूरवरच्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. लेखनकार्य, बौद्धिक क्षेत्रात सक्रिय राहाल. परदेशातून मित्र व नातलगांकडून आनंददायी बातमी मिळेल. शारीरिक अस्वास्थ्य राहील.
  • वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस शांततेत व सावधानतेत घालवावा लागेल. नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता असल्याने आज नवीन कामे सुरू न करणे हितावह राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. सरकार विरोधी प्रवृतीं पासून दूर राहणे हितावह राहील. खर्च वाढल्याने आर्थिक संकटाची सुद्धा शक्यता आहे.
  • धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस आनंदात जाईल. मनोरंजनाच्या प्रसंगातून मन आनंदी राहील. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासातून आनंद मिळेल. मित्रांसह एखादा प्रवास, एखादी सहल ठरवाल. लेखन कार्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. भागीदारीतून फायदा होईल.
  • मकर (CAPRICORN) : आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस व्यापार-व्यवसायास अनुकूल आहे. व्यापार वृद्धी होईल. आर्थिक व्यवहार यशस्वीपणे होतील. घरातील वातावरण आनंदी राहील. योग्य ठिकाणीच पैसा खर्च होईल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. व्यापार्यांना कायदेशीर त्रास संभवतो. परदेशाशी व्यापार वाढेल. शत्रूवर मात कराल. आरोग्य उत्तम राहील.
  • कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज कोणत्याही नवीन कामाची सुरुवात न करणं हितावह राहील. विचारात सतत बदल होत असल्याचे दिसून येईल. महिलांनी बोलण्यावर संयम ठेवावा. प्रवास शक्यतो टाळावेत. संततीविषयी काळजी राहील. लेखन व नवनिर्माण ह्या कामासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बौद्धिक चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल. अचानक खर्च उदभवतील. पोटाचे विकार संभवतात.
  • मीन (PISCES) : आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस मनाविरुद्ध गोष्टी घडण्याचा आहे. त्यामुळे आपला उत्साह मावळेल. कुटुंबात वाद संभवतात. आईचे स्वास्थ्य बिघडून चिंता निर्माण होईल. मन नाराज राहील. स्वास्थ्य बिघडल्याने झोप लागणार नाही. स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत. पैसा व कीर्ती ह्यांची हानी संभवते. नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल. स्थावर मालमत्ता, वाहन इत्यादींशी संबंधित दस्तावेजात काळजी घ्यावी.

हेही वाचा -

या' राशींच्या लोकांना आठवड्याच्या सुरूवातीचे दिवस प्रवासास अनुकूल; वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.