ETV Bharat / spiritual

कसा असेल एप्रिल महिन्याचा पहिला दिवस; वाचा राशीभविष्य - Horoscope 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 1, 2024, 5:30 AM IST

Today Horoscope : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Horoscope 2024
राशी भविष्य 2024
  • मेष : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज आपणास रागावर ताबा ठेवावा लागेल. अन्यथा आपल्या कामात बिघाड व संबंधात कटुता निर्माण होईल. मानसिक व्यग्रता व मनाची बेचैनी यामुळं आपले कामात लक्ष लागणार नाही. प्रकृती नरमच राहील. एखाद्या मंगल प्रसंगी हजर राहण्याचे आमंत्रण मिळेल.
  • वृषभ : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. शारीरिक दृष्टया अस्वस्थ असल्यानं कामात सफलता मिळण्यास उशीर होईल आणि त्यामुळं निराश व्हाल. आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका. योग्य आहार घ्या. आज कामाचा व्याप वाढेल. शिथिलता राहील. प्रवासात विघ्ने येतील. एखाद्या कामाच्या मागे लागून सुख शांती गमावून बसण्याची शक्यता आहे.
  • मिथुन : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा दिवस आनंददायी आहे. शरीर आणि मन आनंदी राहील. कुटुंबीय आणि मित्र परिवार यांच्यासह एकाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्वादिष्ट भोजन मिळेल. नव्या कपड्यांची खरेदी होईल. वाहनसौख्य मिळेल. आपल्या मान - सन्मानात आणि लोकप्रियतेत वाढ होईल.
  • कर्क : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस व्यापार - व्यवसायात फायदा मिळवून देणारा आहे. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आज आपल्या सहवासात कुटुंबियांचा वेळ खूप आनंदात जाईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. शत्रूवर विजय मिळेल. चालू कामात यश मिळेल. खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल.
  • सिंह : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आजचा दिवस नवनिर्माण आणि कला यासाठी उत्तम आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासात प्रअनुकूलता लाभेल. स्नेही आणि मित्र यांच्या गाठीभेटी होतील. प्रकृती उत्तम राहिली तरी सुद्धा रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. त्यामुळं मानसिक स्वास्थ्य टिकेल.
  • कन्या : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. कशातही उत्साह वाटणार नाही. मन चिंतीत राहील. पत्नी बरोबर वाद किंवा मतभेद होतील. आईच्या तब्येतीची काळजी वाटेल. स्थावर संपत्तीच्या कामात सावध राहावे.
  • तूळ : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आजचा दिवस आनंदात जाईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. प्रत्येक कामात यश मिळेल. स्वकीय भेटतील. मन आनंदी राहील. एखाद्या प्रवासाने मनाला आनंद मिळेल. आपसातील संबंध सुधारतील.
  • वृश्चिक : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज आपणास जर कौटुंबिक वातावरणात शांतता हवी असेल तर वाणीवर संयम ठेवावा लागेल. आपल्या बोलण्याने एखाद्याचे मन दुखावले जाईल. आपल्या वागणुकीचा कोणास त्रास होऊ नये म्हणून म्हणून वर्तन सुद्धा संयमित ठेवा. नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. स्वास्थ्य बिघडेल, मन उद्विग्न होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळा येईल.
  • धनू : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज निर्धारित केलेली सर्व कार्ये पूर्ण होतील. आर्थिक लाभ होतील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आपणाला आनंदी ठेवेल. एखादा प्रवास संभवतो. आपली माणसे भेटल्याचा आनंद होईल. स्नेहीजनांकडील मांगलिक प्रसंगात सहभागी व्हाल. यश - कीर्ती वाढीस लागेल.
  • मकर : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज मन अस्वस्थ राहील. एखाद्या मांगलिक किंवा सामाजिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. स्वकीय आणि मित्रांशी मतभेद होतील. धनहानी आणि मानहानीची शक्यता आहे. आज एखाद्या गूढ विद्येकडे आपला कल होईल. कोर्ट- कचेरीच्या कामात अपयश येईल. वाणीवर ताबा ठेवावा लागेल.
  • कुंभ : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात स्थानी आहे. आज आपणांस मिळणार्‍या फायदयामुळं आपला आनंद द्विगुणित होईल. नव्या कार्यासाठी केलेला प्रारंभ कार्यसिद्धीच्या दृष्टीने शुभ आहे. व्यापारी वर्गाला व्यापारात फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल. संतती बरोबर चांगले संबंध राहतील. प्राप्तीत वाढ होईल. एखाद्या प्रवासाचा बेत आखू शकाल.
  • मीन : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायात यश मिळेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्यामुळे आपल्या मनाची प्रसन्नता वाढेल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. वयस्कर आणि वडील यांचेकडून लाभ होईल. कौटुंबिक आनंदामुळं आपण आनंदी राहाल.

हेही वाचा -

  1. 31 मार्च 2024 पंचांग : काय आहे आजचा शुभ मुहूर्त, योग आणि राहूकाळ - Panchang 2024
  2. कोणत्या राशीसाठी आजचा दिवस लाभदायी? वाचा राशी भविष्य - Today Horoscope

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.