ETV Bharat / politics

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट; महायुती महाविकास आघाडीत होणार समोरासमोर लढत

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे चित्र आता स्पष्ट झालं आहे. यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होत आहे.

Mahayuti and Mahavikas Aghadi
महायुती आणि महाविकास आघाडी (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2024, 7:51 PM IST

Updated : Nov 5, 2024, 12:06 PM IST

पुणे : विधानसभेचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची 4 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजता मुदत संपली. अनेक ठिकाणी काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतला तर, काही ठिकाणी आपल्याला बंड पाहायला मिळलं. पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट झालं आहे. जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होताना, काही ठिकाणी बंडखोर रिंगणात पाहायला मिळत आहेत.

पुण्यात महाविकास आघाडीत बंड : विधानसभा निवडणुकीत पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघात महाविकास आघाडीत बंड पाहायला मिळलं. कसबा विधानसभा मतदारसंघात माजी महापौर कमल व्यवहारे तर पर्वती मतदारसंघातून आबा बागूल तसंच सचिन तावरे आणि शिवाजीनगर मतदारसंघातून मनीष आनंद यांनी काँग्रेस पक्षातून बंड पुकारलं. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळं या तिन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात बंड पाहायला मिळालं. तर शहरात भाजपा तसंच महायुतीत एकही बंड नसून पक्षाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसाआधी नाराज इच्छुकांची भेट घेत त्यांची नाराजी दूर केली होती.

जिल्ह्यात देखील महायुती आणि महाविकास आघाडीत बंड : पुणे जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात महायुती तसंच महाविकास आघाडीत आपल्याला बंड पाहायला मिळलं. इंदापूर मतदारसंघात प्रवीण माने यांनी बंड पुकारलं आहे, तर पुरंदर मतदारसंघात देखील महायुतीमध्ये संभाजी झेंडे यांनी बंड पुकारलं आहे. जुन्नर मतदारसंघात देखील शरद सोनवणे, आशाताई बुचके यांनी महायुतीमध्ये बंड पुकारलं. तर काही मतदारसंघात थेट महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होताना पाहायला मिळत आहे.

कोणत्या मतदार संघात कशी होणार लढत...

१) कसबा मतदारसंघ

आमदार रवींद्र धंगेकर, काँग्रेस

हेमंत रासने, भाजपा

गणेश भोकरे, मनसे

कमल व्यवहारे, काँग्रेस बंडखोर

२) छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ

आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजपा

दत्ता बहिरट, काँग्रेस

काँग्रेस बंडखोर मनीषा आनंद अपक्ष निवडणूक लढवणार

३) कोथरूड मतदारसंघ

आमदार चंद्रकांतदादा पाटील, भाजपा

चंद्रकांत मोकाटे, उबाठा शिवसेना

किशोर शिंदे, मनसे

४) खडकवासला मतदारसंघ

आमदार भीमराव तापकीर, भाजपा

सचिन दोडके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

मयुरेश वांजळे, मनसे

५) हडपसर मतदारसंघ

आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

साईनाथ बाबर, मनसे

६) वडगावशेरी मतदारसंघ

आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

बापूसाहेब पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

७) पर्वती मतदारसंघ

आमदार माधुरी मिसाळ, भाजपा

अश्विनी कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

आबा बागुल, काँग्रेस बंडखोर अपक्ष निवडणूक लढवणार

सचिन तावरे, बंडखोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

८) पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ

आमदार सुनील कांबळे, भाजपा

रमेश बागवे, काँग्रेस

९) इंदापूर मतदारसंघ

हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

दत्ता भरणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

प्रवीण माने अपक्ष बंडखोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

१०) बारामती मतदारसंघ

अजित पवार - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

युगेंद्र पवार - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

अभिजीत बिचुकले - अपक्ष

११) पुरंदर मतदारसंघ

संजय जगताप - काँग्रेस

विजय शिवतारे - शिवसेना, एकनाथ शिंदे

संभाजीराव झेंडे - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार

१२) भोर मतदारसंघ

संग्राम थोपटे, काँग्रेस

शंकर मांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

किरण दगडे पाटील बंडखोर भाजपा

कुलदीप कोंडे शिवसेना बंडखोर

१३) मावळ विधानसभा मतदारसंघ

सुनील शेळके - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

बापूसाहेब भेगडे - अपक्ष

१४) खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ

दिलीप मोहिते पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

बाबाजी काळे - शिवसेना उबाठा

१५) आंबेगाव विधानसभा मतदारसंघ

दिलीप वळसे पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार

देवदत्त निकम - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

१६ ) जुन्नर विधानसभा मतदारसंघ

अतुल बेनके - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार

सत्यशील शेरकर - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

आशा बुचके - अपक्ष, भाजपा बंडखोर

शरद सोनवणे - अपक्ष, शिवसेना

१७) शिरूर हवेली मतदारसंघ

अशोक पवार - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

माऊली कटके - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

१८) दौंड विधानसभा मतदारसंघ

राहुल कुल - भाजपा

रमेशआप्पा थोरात - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

१९) पिंपरी विधानसभा मतदारसंघ

अण्णा बनसोडे - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

सुलक्षणा शीलवंत - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

२०) चिंचवड विधानसभा मतदारसंघ

शंकर जगताप - भाजपा

राहुल कलाटे - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

२१) भोसरी विधानसभा मतदारसंघ

महेश लांडगे - भाजपा

अजित गव्हाणे - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

हेही वाचा -

  1. अर्ज मागे घेण्याची मुदत संपली; बीड विधानसभा मतदारसंघातून कोणी घेतली माघार? पाहा लिस्ट
  2. राज्यात कुठल्या बंडखोरांनी मागे घेतले अर्ज? तर, कोण निवडणूक लढवण्यावर ठाम? वाचा सविस्तर
  3. पटोले म्हणतात, "रश्मी शुक्ला भाजपासाठी काम करतात"; आता शेलार म्हणाले, "नोटीस पाठवणार..."

Last Updated : Nov 5, 2024, 12:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.