Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा - आजचे बाजारभाव
मुंबई Todays Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व पालेभाज्या आणि सर्व फळभाज्यांचे दर आज स्थिर असल्याचं पाहायला मिळालं आहे. भाजीपाल्याचे दर स्थिर असल्यानं गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.
Published : Mar 6, 2024, 6:32 AM IST