Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा - Today Market Rate - TODAY MARKET RATE
मुंबई Today's Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गवार, घेवडा आणि मिरचीच्या 100 किलोंच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. तोंडली आणि पावट्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे. फरसबी आणि दोडक्याच्या दरात 800 रुपयांची वाढ झाली आहे. ढोबळी मिरचीच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली.
Published : Apr 16, 2024, 10:08 AM IST