Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा - Today Market Rate
मुंबई Today Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व पालेभाज्या आणि सर्व फळभाज्यांचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळाले. भाजीपाल्यांचे दर स्थिर असल्यानं गृहिणींना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडं आज मुंबईत पेट्रोलचे दर 104.21 रुपये लिटर, तर डिझेल 92.15 रुपये लिटर आहे.
Published : Mar 16, 2024, 9:14 AM IST