Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा - Today Market Rate - TODAY MARKET RATE
मुंबई Today's Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मुळ्याच्या 100 जुड्यांच्या दरात 1000 रुपयांची वाढ झाली आहे. ज्वाला मिरचीच्या 100 किलोंच्या दरात 1100 रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळालं. (ETV Bharat Marathi Desk)
Published : May 15, 2024, 9:13 AM IST