Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा
मुंबई Today's Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सर्व पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दर स्थिर असल्याचं पहायला मिळालं. भाजीपाल्याचे दर स्थिर असल्यानं गृहिणींना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
Published : Mar 12, 2024, 7:03 AM IST