टरबुजाचे "हे' पाच फायदे मिळवा, तुम्हाला उन्हाळ्यात उष्णतेचा जाणवणार नाही त्रास - Watermelon photo gallery - WATERMELON PHOTO GALLERY
उन्हाळा आल्यावर अनेक टरबूज आपल्याला बाजारात दिसतात. रसाळ टरबूज हे अनेकांना खायला आवडते. पोषक घटक डोळ्यांचे आरोग्य, निरोगी रक्तदाब, हृदयाचे आरोग्य, ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण आणि बरेच काही फायदे आपल्याला या फळामधून मिळतात. ((ANI photo ))
Published : May 19, 2024, 1:31 PM IST
|Updated : May 19, 2024, 2:10 PM IST
Last Updated : May 19, 2024, 2:10 PM IST