रिमझिम पाऊस सुरू असताना बनवा वेगवेगळ्या प्रकारचे समोसे - samosa varieties - SAMOSA VARIETIES
समोशाचं नाव ऐकूनच तुमच्या तोडांत पाणी आले असेल. बाहेर पाऊस पडत असताना समोसा खाण्यात अनेकांना मजा वाटते. हा लोकप्रिय नाश्ता आहे. मसालेदार बटाटे आणि मटारनं भरलेले समोसा हा अनेक ठिकाणी मिळतो. आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे समोसे घरी बनवू शकता. (ANI - Photo)
Published : Jun 27, 2024, 3:23 PM IST