प्रार्थना बेहेरेच्या देसी आणि वेस्टर्न स्टाईलनं जिंकली चाहत्यांची मनं - अभिनेत्री प्रार्थना बेहेरे
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनं आपल्या मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत एक जागा निर्माण केली आहे. छोट्याशिवाय तिनं अनेक मराठी चित्रपटामध्ये काम करून चाहत्यांची मन जिंकली आहेत. प्रार्थनाचा अभिनय क्षेत्रामधील प्रवास सोपा नव्हता. तिनं वयाच्या 16व्या वर्षी तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
Published : Feb 19, 2024, 1:20 PM IST