ETV Bharat / photos

अभियांत्रिकीचा चमत्कार 'सुदर्शन सेतू'! भारतातील सर्वात लांब केबल पूल; पाहा फोटो

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2024, 12:34 PM IST

Sudarshan Setu Inaugurate
Sudarshan Setu Inaugurate : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सुदर्शन सेतूचं उद्घाटन केलं. अभियांत्रिकीचा चमत्कार असणारा 'सुदर्शन सेतू' आहे. भारतातील सर्वात लांब केबल पूल म्हणून तो ओळखला जातोय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.