नागीणच्या भूमिकेनं लोकप्रिय ठरलेल्या मौनी रॉयचे पाहा हॉट लूकमधील फोटो - मौनी रॉयचे हॉट फोटो
सुंदर अभिनेत्री मौनी रॉयनं छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिनं हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. मौनीनं सूरज नांबियार 27 जानेवारी 2022 रोजी लग्न केलं. अनेकदा ती आपल्या पतीबरोबर सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
Published : Feb 20, 2024, 6:09 PM IST