मान्सूनच्या हंगामात लावा सुंदर फुलांची झाडे - monsoon flowers - MONSOON FLOWERS
मान्सूनचा हंगाम भारतात दाखल झाला आहे, आता उष्णतेपासून सर्वांची सुटका झाली आहे. यावर्षी उन्हाळ्यामध्ये हवेत खूप उष्णता होती. दरम्यान पावसाळ्यात नैसर्गिक सौंदर्य वाढवायचे असेल तर तुम्ही तुमच्या फुललेल्या बागेत काही सुंदर फुलांची झाडे लावू शकता, यामुळे तुमच्या गार्डनचं सौंदर्य खूप वाढेल. (ANI- photo)
Published : Jul 2, 2024, 6:01 PM IST