पाहा कियारा अडवाणीचे घायळ करणारे फोटो - कियारा अडवाणीचे हॉट फोटो
![पाहा कियारा अडवाणीचे घायळ करणारे फोटो Kiara Advani hot pics](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/04-02-2024/1200-675-20663128-thumbnail-16x9-kiara-advani.jpg?imwidth=3840)
Actress Kiara Advani : अभिनेत्री कियारा अडवाणीनं आपल्या मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावलं आहे. तिनं अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला दोन वर्षे डेटिंग केल्यानंतर कुटुंबाच्या उपस्थित लग्न केलं. 'शेरशाह' चित्रपटाच्या सेटवर दोघेही प्रेमात पडले होते. आता कियाराचे घायाळ करणारे फोटो समोर आले आहेत. या फोटोत कियारा हॉट आणि सेक्सी दिसत आहे.
![ETV Bharat Marathi Team author img](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Feb 4, 2024, 12:09 PM IST