चाहत्यांना सौंदर्याची भुरळ घालणाऱ्या जेनिफर विंगेटचे भन्नाट फोटो - अभिनेत्री जेनिफर विंगेट
अभिनेत्री जेनिफर विंगेट तिच्या लूक आणि स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या सौंदर्याची चाहत्यांना नेहमीच भुरळ असते. जेनिफरनं आतापर्यंत अनेक टीव्ही मालिका आणि वेब सीरिजमध्ये काम केल आहे. जेनिफरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं तर तिनं तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
Published : Feb 21, 2024, 1:44 PM IST