'बोल्ड अँड ब्युटी' हंसिका मोटवानीचा अनोखा अंदाज - हंसिका मोटवानीचे हॉट फोटो
अभिनेत्री हंसिका मोटवानी आज साऊथ सिनेसृष्टीतील एक मोठं नाव आहे. तिनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. टीव्ही शोमधून बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारी हंसिका आपल्या चाहत्यांबरोबर नेहमीच फोटो शेअर करत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
Published : Feb 20, 2024, 2:51 PM IST