जेनेलियाच्या भन्नाट फोटोंनी चाहत्यांना लावले वेड - जेनेलिया डिसूजा
जेनेलिया देशमुख- डिसूजा ही तिच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तीक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते. तिचा पहिला तमिळ चित्रपट बॉईज 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता. तिनं हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि मराठी चित्रपटही केले आहेत.
Published : Feb 1, 2024, 3:19 PM IST