भिजवलेले बदाम शरीरासाठी एकदम योग्य... - FIVE BENEFITS OF ALMONDS - FIVE BENEFITS OF ALMONDS
बहुतेक लोक बदाम भिजलेले नाहीतर कच्च्या स्वरूपात खाणे पसंत करतात. पण भिजवलेले बदाम सेवन करणे खूप फायदेशीर आहे. रोज भिजवलेल्या बदामच्या चार बिया खाल्यानं जीवनसत्त्वे आणि खनिजे आपल्या शरीराला मिळतात. बदाममध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. आज आपण याचे फायदे जाणून घेऊया.. (ANI Photo)
Published : May 22, 2024, 5:48 PM IST