दिशा पटानीचे बिनधास्त आणि ग्लॅमरस फोटो पाहा - दिशा पटनी
बोल्ड आणि ग्लॅमरससाठी चर्चेत असलेली दिशा पटानीनं फिल्मी दुनियेत स्वत:च्या मेहनतीवर जगभरात नाव कमावले आहे. दिशानं अनेक चित्रपटामध्ये काम केलंय. दिशानं एमिटी विद्यापीठातून इंजिनीरिंग केलं आहे. त्यानंतर ती 'फेमिना मिस इंडिया इंदूर'ची फर्स्ट रनरअपही राहिली आहे.
Published : Feb 5, 2024, 2:43 PM IST