लोकसभा निवडणुकीच्या मतदानात मोठ्या संख्येनं केलं सेलेब्रिटींनी मतदान - lok sabha election 2024 - LOK SABHA ELECTION 2024
आज मुंबईत सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानात मोठ्या संख्येनं हिंदी चित्रपटसृष्टीतील सेलेब्रिटी मतदान करत आहेत. मतदानानंतर सर्वांनीच लोकशाहीच्या या उत्सवात सामील होण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. ((IANS, Etv Bharat -Photo))
Published : May 20, 2024, 2:21 PM IST