पाहा 'पटाखा' गर्ल राधिका मदनचे आकर्षक फोटो - राधिका मदनचे सुंदर फोटो
Radhika Madan Birthday: हिंदी चित्रपटसृष्टीची सुंदर अभिनेत्री राधिका मदन तिच्या धमाकेदार अभिनयासाठी चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. तिनं आपल्या अभिनय कारकिर्दीला टीव्ही मालिकेतून सुरुवात केली. या मालिकेतून लोकप्रिय झालेल्या राधिकाला बी-टाऊनमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर तिनं कधीच मागे वळून पाहिले नाही.
Published : Feb 17, 2024, 10:21 AM IST