बॉलिवूड अभिनेत्रींची पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील स्टाईल - 5 times Bollywood divas - 5 TIMES BOLLYWOOD DIVAS
बॉलिवूडमधील अभिनेत्री अनेकदा फॅशन ट्रेंड सेट करतात, पिवळा रंग हा खूप आकर्षक आहे. हा सुंदर रंग अनेकांवर खुलून दिसतो. मात्र पिवळा रंग हा काहीजणांना आवडत नाही. आज ज्यांना हा रंग आवडत नसणार त्यांना देखील या रंगावर प्रेम होईल, असे काही फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. (ANI - Photo)
Published : Jun 10, 2024, 3:47 PM IST