ETV Bharat / photos

मान्सूनच्या हंगामात त्वचेला चमकदार बनवण्यासाठी करा 'या' गोष्टी - skincare tips - SKINCARE TIPS

skincare tips
पावसाळ्यामधील हवामान हे त्वचेसाठी आव्हानात्मक असू शकते. या ऋतूमध्ये अनेकांच्या चेहऱ्यावर तेलकटपणा येत असतो. तुम्हाला तुमची त्वचा आणि तिच्यासाठी आवश्यक असलेली काळजी समजून घेणे आवश्यक आहे. तुमची त्वचा तेलकट असल्यास, ती ताजी आणि सुंदर ठेवण्याची आम्ही तुम्हाला स्किनकेअर रूटीन सांगणार आहोत. (ANI - photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 20, 2024, 3:21 PM IST

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.