ETV Bharat / health-and-lifestyle

मुलींनो आय-लायनर जास्त काळ टिकवण्यासाठी वापरा ‘या’ ट्रिक - TIPS TO PREVENT EYELINER SMUDGING

चेहऱ्याच्या मेकअप पेक्षा डोळ्यांचं मेकअप जास्त अवडघड असते. त्यातही आय-लायनर लावणे जास्त कठीण काम आहे. कारण प्रत्येकालाच आय-लायनर व्यवस्थित लावत येईल असं नाही.

TIPS TO PREVENT EYELINER SMUDGING
आल-लायनर टिप्स (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Lifestyle Team

Published : Oct 28, 2024, 11:33 AM IST

TIPS TO PREVENT EYELINER SMUDGING: आपण चार चौघात उठून दिसावं अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. क्वचितच अशी मुलगी असेल जिला मेकअप करण्याची आवड नसेल. चेहऱ्यापेक्षा डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी जास्त वेळ लागतो. कारण, आय-लायनर लावणं सर्वात कठीण काम आहे. डोळ्यांच्या नाजूक कडांवर लायनर लावताना विशेष काळजी घ्यावी लागते. डोळ्यांचा मेकअप केल्याशिवाय चेहरा चांगला दिसत नाही. मेकअपचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे डोळ्यांचा मेकअप. चला तर जाणून घेऊया आय-लायनर जास्त काळ टिकवून ठेवण्याच्या टिप्स.

  • मॉइश्चरायझर: अनेकजण चेहऱ्याला सर्वप्रथम मॉइश्चरायझर लावतात. त्यानंतर आय-लायनर. जाणकारांच म्हणणं आहे की, असं केल्यानं आय-लायनर लवकर फिकट पडण्याची शक्यता असते. यामुळे डोळ्यांना आय-लायनर लावयचं असेल तर डोळ्यांवर मॉइश्चरायझर लावू नका.
  • घामामुळे आय-लायनर जास्त काळ टिकत नाही. अशावेळी तुम्ही वॉटरफ्रूफ किंवा जेल या प्रकारातील आय-लायनर वापरावं. कारण असं आय-लायनर फिकट होत नाही तसंच जास्त काळ टिकतात.
  • आय-लायनर लावण्यापूर्वी तुम्ही पावडर लावा यामुळे आय लायनरची चमक कमी होणार नाही. तसंच आय-लायनर जास्त काळ टिकून राहिल.
  • जाणकारांचं म्हणणं आहे की, आय-लायनर लावण्याआधी आय प्राइमर लावल्यानं तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. ज्याप्रमाणे तुम्ही मेकअप करण्यापूर्वी प्राइमरचा वापर करता त्याचप्रमाणे आय प्राइमरचा वापर केल्यास आय-लायनर जास्त काळ टिकेल.
  • आयशॅडो देखील आय-लायनर जास्त काळ टिकवण्यास मदत करते. जाणकारांनी असं सुचवलं की, डोळ्यांच्या मेकअपसाठी आय-लायनर लावल्यानंतर कन्सीलरसह अंतिम टचअप चांला परिणाम देईल.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही.)

हेही वाचा

काळवंडलेल्या मानेमुळे त्रस्त आहात? अशी करा चुटकीसरशी सुटका

काळवंडलेल्या काखेमुळे परेशान आहात? हे घरगुती उपाय करून पहा

केस गळतीवर रामबाण उपाय; ट्राय करून पहा

चमकदार चेहऱ्यासाठी वापरा भोपळ्याचा फेसपॅक; चारचौघात उठून दिसाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.