ETV Bharat / entertainment

Thalapathy Vijay : 'गोट'च्या शुटिंगसाठी केरळमध्ये आलेल्या थलपथी विजयला पाहायला आले लाखोच्या संख्येत चाहते - Thalapathy Vijay

Thalapathy Vijay : साऊथचा सुपरस्टार थलपथी विजय सध्या 'गोट' चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या या आगामी चित्रपटामधील काही भागाचं शुटिंग केरळमध्ये होत आहे. त्यामुळे त्याला पाहण्यासाठी अनेक चाहते आले आहेत. यानंतर विजयनं एक बसवर चढून चाहत्यांबरोबर सेल्फी घेतली आहे.

Thalapathy Vijay
थलपथी विजय
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 20, 2024, 2:25 PM IST

मुंबई - Thalapathy Vijay : साऊथचा सुपरस्टार थलपथी विजय सध्या केरळ दौऱ्यावर असल्यामुळे चर्चेत आहे. 14 वर्षांनंतरही केरळमध्ये विजयची क्रेझ कमी झालेली नाही. विजयचे विमानतळावर चाहत्यांनी जंगी स्वागत केलं होतं. एवढेच नाही तर चाहत्यांच्या गोंधळामुळे विजयची कारचे देखील नुकसान झाले होते. विजय सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'गोट'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. दरम्यान, 19 मार्चच्या रात्री विजयनं त्याच्या चाहत्यांशी एक विशेष भेट घेतली. केरळमधील त्रिवेंद्रम ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये विजयची बैठक झाली.

थलपथी विजय पाहण्यासाठी लाखोच्या संख्येत चाहते : या मैदानात थलपथी विजय पाहण्यासाठी अनेक चाहते जमले होते. आता या स्टेडियममधून विजय त्याच्या चाहत्यांना भेटतानाचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विजयला पाहण्यासाठी लाखोच्या संख्येत चाहते आले आले असून अनेकजण त्याच्याबरोबर एक फोटो काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. विजयनं चाहत्यांबरोबर सेल्फी घेण्यासाठी बसची मदत घेतली. स्टेडियममध्ये जमलेल्या लाखोच्या संख्येत चाहत्यांची मनं जिंकण्यासाठी त्यानं बसवरून चढून एक फोटो घेतला आहे. या फोटोमध्ये तिथे जमलेले सर्व चाहते येताना दिसत आहे. याशिवाय त्यानं आपल्या चाहत्यांचे अभिवादन देखील केलंय. या मैदानात चित्रपटाचे अंतिम शेड्यूल शूट करण्यात येणार आहे.

'गोट' चित्रपटाबद्दल : विजय आणि चाहते त्याचा आगामी चित्रपट 'गोट'साठी खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात विजय हा दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. आता 'गोटवर' वेगानं काम सुरू असून चेन्नई ,श्रीलंका हैदराबाद ते थायलंडपर्यंत अनेक ठिकाणी चित्रपटाचे शुटिंग करण्यात आले आहे. विजयनं 2011 मध्ये केरळमध्ये 'कावलन' चित्रपटाचे शूटिंग केलं होतं. 'गोट' चित्रपटाचे शुटिंग केरळमध्ये होत असल्यामुळे त्याचे अनेक चाहते खूप खुश आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन व्यंकट प्रभू करत आहे. 'गोट' चित्रपटामध्ये प्रभुदेवा, प्रशांत, लैला, स्नेहा, जयराम, अजमल, योगी बाबू, व्हीटीव्ही गणेश, वैभव, प्रेमजी अमरन आणि मीनाक्षी चौधरी यांच्याचाही महत्वाच्या भूमिका असणार आहेत.

हेही वाचा :

  1. Rashmika Mandanna and Pushpa 2 : 'पुष्पा 2'च्या सेटवर लाल साडीत पोहोचली रश्मिका मंदाना, पाहा फोटो
  2. Panchayat 3 Announcement : जितेंद्र कुमार आणि नीना गुप्ता स्टारर 'पंचायत सीझन3'ची झाली घोषणा
  3. Ananya Panday : अनन्या पांडेचा पाहायला मिळणार एक अनोखा संघर्षमय प्रवास, 'कॉल मी बे'चा फर्स्ट लूक रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.