ETV Bharat / entertainment

सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेचा होळी खेळतानाचा न पाहिलेला व्हिडिओ व्हायरल - Sushant and Ankita Video - SUSHANT AND ANKITA VIDEO

Sushant and Ankita Video : सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचा होळी खेळतानाचा न पाहिलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही 'रंग बरसे' गाण्यावर डान्स करत आहे.

Sushant and Ankita Video
सुशांत आणि अंकिता
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 25, 2024, 11:44 AM IST

मुंबई - Sushant and Ankita Video : होळी हा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा आवडता सण होता. एका मुलाखतीत सुशांतनं म्हटलं होत की, '' होळीसाठी तो इतका उत्साही होता की आदल्या रात्री त्याला झोप येत नव्हती.'' आज त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तो एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेबरोबर दिसत आहे. व्हिडिओत दोघेही होळी खेळताना आणि 'रंग बरसे' गाण्यावर डान्स करत आहेत. सुशांत आणि अंकिताचे होळीच्या पार्टीचे न पाहिलेले फुटेज अनेकांना आवडत आहेत. व्हिडिओमध्ये सुशांतनं पांढरा शर्ट घातलेला आहे आणि तो इतरांवर गुलाल उधळताना दिसत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

सुशांत सिंह आणि अंकिता लोखंडेचा व्हिडिओ : व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सुशांत मीडियाशी बोलताना म्हणत आहे की, ''जर तुम्ही होळीच्या रंगात पूर्णपणे रंगले नसाल, तर तुम्ही कोणत्या प्रकारची होळी साजरी केली? यानंतर अंकिता म्हणते, "आम्ही होळी खेळल्यानंतर तुम्ही आम्हाला ओळखणारही नाही." अंकिताला तिच्या आवडत्या होळीच्या डान्स मूव्ह्ज दाखवायला सांगितल्यावर तिनं डान्स केला तर सुशांतनं शिट्टी वाजवली आणि 'रंग बरसे'मध्ये अमिताभ बच्चनच्या स्टेप्सची नक्कल केली. हे जोडपे एकमेकांच्या चेहऱ्यावर रंग लावताना आणि 'बुरा ना मानो होली है' म्हणताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सुशांत सिंहबरोबर जॅकलिन फर्नांडिस : टीव्ही मालिका 'पवित्र रिश्ता'च्या सेटवर सुरू झालेल्या त्यांच्या सात वर्षांच्या नात्यात या जोडप्यानं अनेक होळीच्या पार्ट्यामध्ये एकत्र आनंद लुटला होता. सुशांत आणि अंकिताच्या ब्रेकअपनंतर अनेक गोष्टी बदलल्या होत्या. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणखी एक व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सुशांतबरोबर जॅकलिन फर्नांडिस होळी खेळत आहे. याशिवाय दोघेही फोटोसाठी पोझ देत आहेत. सुशांत आणि जॅकलिननं 'ड्राइव' या चित्रपटामध्ये एकत्र काम केलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केलंय. सुशांत स्टारर हा चित्रपट 2019 रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत हिरू यश जोहर, करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी निर्मित केला आहे.

हेही वाचा :

  1. बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीत सेलेब्रिटींची मांदियाळी, सलमान-इमरानपासून प्रिती झिंटापर्यंत तारे तारकांची हजेरी - Baba Siddiqui Iftar Party
  2. एक्स पतीच्या निकाहानंतर राखी सावंतनं शेअर केला वधू वरांच्या पोशाखातील माकडांचा फोटो - Rakhi sawant and Adil khan
  3. पवन कल्याण आणि 'ओजी' टीमनं इमरान हाश्मीच्या वाढदिवसानिनित्त पोस्टर केलं रिलीज - OG New Poster of Emraan Hashmi

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.