ETV Bharat / entertainment

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट जॅकी भगनानीच्या घराबाहेर नवीन कारसह झाले स्पॉट, व्हिडिओ व्हायरल - Ranbir Kapoor and Alia Bhatt - RANBIR KAPOOR AND ALIA BHATT

Ranbir Kapoor and Alia Bhatt: हिंदी चित्रपटसृष्टीचे पॉवरफुल कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंग यांच्या घराबाहेर नवीन कारसह स्पॉट झाले. आता त्यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Ranbir Kapoor and Alia Bhatt
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 7, 2024, 9:56 AM IST

मुंबई - Ranbir Kapoor and Alia Bhatt: हिंदी चित्रपटसृष्टीचे पॉवरपॅक कपल मानले जाणारे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आता चर्चेत आले आहेत. हे जोडपे शनिवारी 6 मार्च रोजी जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंग यांच्या घराबाहेर त्याच्या स्पॉट झाले. यावेळी रणबीर आणि आलिया त्याच्या नवीन चमकदार कारमध्ये होते. जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंग यांच्या घरातून बाहेर पडताना पापाराझींनी रणबीर कपूर आणि आलिया भट्टला स्टायलिश अंदाजामध्ये पाहिले. त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केले. या जोडप्याची कार खूप आकर्षक असल्यानं अनेकांचे लक्ष हे त्यांच्या कारवर होते.

रणबीर आणि आलिया झाले स्पॉट : व्हिडिओमध्ये, रणबीर हा त्यांची नवीन बेंटले कार चालवताना दिसत आहे. याशिवाय आलिया ही त्याच्या बाजूला बसलेली दिसत आहे. कॅमेऱ्यासमोर गोड हास्य देण्यासाठी त्यानं कार थांबवली. या व्हिडिओमध्ये रणबीरनं काही फोटोग्राफर्सला कारमध्ये बसण्यास म्हटलं यानंतर तेथील सर्वजण हसले. तसेच आलियानं दखील सुंदर अशी स्माईल दिली. यावेळी रणबीरनं काळ्या शर्टसह निळ्या रंगाचा जीन्स घातला होता. याशिवाय आलियानं लाल रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केला होता. एकत्र हे जोडपे खूप सुंदर दिसत होते. आता या जोडप्याचे काही व्हिडिओ पापाराझीनं त्यांच्या पेजवर शेअर केले आहेत. रणबीर आणि आलियाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण कमेंट्स करत आहेत.

रणबीर आणि आलियाचं वर्कफ्रंट : गेल्या वर्षी संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'ॲनिमल' या चित्रपटात रणबीरनं आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली होती. तो आता नितेश तिवारीच्या 'रामायण'मधील भूमिकेसाठी सज्ज आहे. दुसरीकडे, आलिया भट्टबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'जिगरा'मध्ये दिसणार आहे. नुकतेच तिनं या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलं आहे. याशिवाय ती यशराज बॅनरच्या स्पाय युनिव्हर्स चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग, या वर्षाच्या शेवटी सुरू होणार आहे. तसेच आलिया आणि रणबीरची जोडी संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'लव्ह अँन्ड वॉर' चित्रपटात स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज आहे. यात विकी कौशलदेखील आहे.

हेही वाचा :

  1. 'रामायण' चित्रपटासाठी रणबीर कपूरनं घेतलं सर्वाधिक मानधन, वाचा डोळे फिरवणारे मानधनाचे आकडे - RAMAYANA STAR CAST FEE
  2. 'रियल' आणि 'रील' जीवनातील माय व लेक आल्या 'मायलेक' साठी एकत्र! - Mylek star cast
  3. खुशी कपूर आणि इब्राहिम अली खान स्टारर शौना गौतमच्या दिग्दर्शकिय पदर्पणाचे शूटिंग संपले - Shauna Gautam directorial debu

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.