ETV Bharat / entertainment

पवन कल्याण आणि 'ओजी' टीमनं इमरान हाश्मीच्या वाढदिवसानिनित्त पोस्टर केलं रिलीज - OG New Poster of Emraan Hashmi - OG NEW POSTER OF EMRAAN HASHMI

'OG' New Poster of Emraan Hashmi : इमरान हाश्मीच्या वाढदिवसानिमित्त 'ओजी'च्या निर्मात्यांनी एक पोस्टर रिलीज केलं आहे. यामध्ये इमरानचा टपोरी लूक दिसत आहे.

OG New Poster of Emraan Hashmi
इमरान हाश्मीचे ओजीमधील नवीन पोस्टर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 24, 2024, 5:46 PM IST

मुंबई - 'OG' New Poster of Emraan Hashmi : अभिनेता इमरान हाश्मीचा 24 मार्च रोजी वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त पवन कल्याण 'ओजी'च्या टीमनं एक पोस्टर रिलीज केलं आहे. या पोस्टरमध्ये इमरानचा टपोरी लूक दिसत आहे. 'ओजी' चित्रपटात इमरान हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरमध्ये इमराननं काळ्या रंगाचा काळा शर्ट घातला आहे. याशिवाय मनगटावर त्यानं सोन्याचं कड आणि बोटात काही अंगठ्या घातल्या आहेत. या तो पोस्टरमध्ये सिगार पेटवताना दिसत आहे. प्रोडक्शन हाऊस डीव्हीव्ही (DVV) एंटरटेनमेंटनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्टर शेअर करत इंस्टाग्रामवर लिहिलं, ''हॅपी बर्थडे डेडलीस्ट ( इमरान हाशमी) ओएमआई भाऊ".

इमरान हाश्मीचा लूक : जून 2023 मध्ये, 'ओजी' निर्मात्यांनी इमरानचा फर्स्ट लुक रिलीज होता केला. यावर त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं होत, ''जेव्हा आमच्याकडे ओजी असेल, तेव्हा आमच्याकडे एक बदमाशही असला पाहिजे जो शक्तिशाली असेल. तुमची सर्वांची ओळख करून देत आहे, इमरान हाश्मी.'' यानंतर इमरानच्या चाहत्यानं या पोस्टवर या चित्रपटाबद्दल उसुक असल्याची प्रतिक्रिया दिली होती. इमरान हाश्मीचा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर एका यूजरनं लिहिलं होत की, ''रोमँटिक हिरो गँगस्टर बनण्यासाठी तयार आहे.'' दुसऱ्यानं या पोस्टवर लिहिलं होत, "भाऊ तू खूप जबरदस्त दिसतोय." आणखी एकानं लिहिलं, "भाऊची झलक अनोखी आहे." काही लोकांनी त्याला विलक्षण असल्याचं म्हटलं होत.

वर्कफ्रंट : 'ओजी'मध्ये साऊथ अभिनेता पवन कल्याण मुख्य भूमिकेत दिणार आहे. या चित्रपटात प्रियांका अरुल मोहन आणि प्रकाश राजची महत्वाची भूमिका आहे. सुजित दिग्दर्शित, 'ओजी'ची निर्मिती 'आरआरआर'चे निर्माते डीव्हीव्ही दानय्या करत आहेत. हा चित्रपट एक ॲक्शन थ्रिलर असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय एसएस थमननं या चित्रपटाला संगीत देत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. दरम्यान इमरान हाश्मीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचा 'ऐ वतन मेरे वतन' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याआधी तो मौनी रॉयबरोबर 'शोटाइम' या वेब सीरिजमध्ये दिसला होता. याशिवाय त्यानं 'टायगर 3' खलनायकाची भूमिका केली होती.

हेही वाचा :

  1. देवोलिना भट्टाचार्जी स्टारर 'बंगाल 1947: ॲन अनटोल्ड लव्ह स्टोरी'चा ट्रेलर रिलीज , पाहा व्हिडिओ - Bengal 1947 An Untold Love Story
  2. सापाच्या विषाची खरेदी-विक्री केल्याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर एल्विश यादवनं शेअर केली पहिली पोस्ट - Elvish Yadav post
  3. WATCH: रकुल-जैकी की शादी से शिल्पा ने शेयर किया यादगार डांस, बोलीं, '15 साल पहले किया वादा निभाया...' - Shilpa Shetty

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.