ETV Bharat / entertainment

'कल्की 2898 एडी'ची ॲडव्हान्स बुकिंग सुरू, रिलीजपूर्वी भारतात 6 कोटीची केली कमाई - kalki 2898 ad - KALKI 2898 AD

Kalki 2898 AD Hindi Advance Booking : 'कल्की 2898 एडी'चं उत्तर भारतात ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालंय. आतापर्यत या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रिलीजपूर्वी 6 कोटीची कमाई केली आहे.

Kalki 2898 AD Hindi Advance Booking
कल्की 2898 एडी हिंदीमधील ॲडव्हान्स बुकिंग (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 24, 2024, 3:35 PM IST

मुंबई- Kalki 2898 AD Hindi Advance Booking : प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हासन, दिशा पटानी आणि दुलकर सलमान स्टारर चित्रपट 'कल्की 2898 एडी' रिलीजसाठी सज्ज आहे. आता या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरु झालं आहे. आज 24 जून रोजी कल्कि 2898 एडी'चं हिंदीमधील ॲडव्हान्स बुकिंग सुरु झालंय. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त इतर भाषांमध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान, रिलीज होण्याच्या आधी म्हणजेच बुकिंगच्या पहिल्या दिवशी आतापर्यंत या चित्रपटानं 6 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच 23 जून रोजी तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये 'कल्की 2898 एडी'ची आगाऊ बुकिंग सुरू झाली होती.

'कल्की 2898 एडी'ची ॲडव्हान्स बुकिंग : निर्मात्यांनी आज 'कल्की 2898 एडी' हिंदीसाठी तिकीट खिडक्या उघडल्या असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणार असा अंदाज अनेकजण लावत आहे. निर्मात्यांनी हिंदीमध्ये तिकीट बुक करण्याची लिंक देखील शेअर केली आहे. 27 जून रोजी हा चित्रपट रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. 'कल्की 2898 एडी'ची ॲडव्हान्स बुकिंग उघडल्याच्या एका तासात 36 हजार तिकिटे विकली गेली. तेलंगणात एकामागून एक तिकिटांची जोरदार विक्री सुरू आहे. दरम्यान 'कल्की 2898 एडी'नं यूएस मध्ये 9 दिवसात 2.7 दशलक्ष कमावले आहेत. 'कल्की 2898 एडी' हा भारतीय सिनेमाच्या इतिहासातील पहिला चित्रपट ठरला आहे, जो 210 आयमॅक्स स्क्रीनवर प्रदर्शित होईल. हा चित्रपट थ्रीडी स्क्रीनवरही प्रदर्शित होणार आहे.

सॅकनिल्क रिपोर्टनुसार पहिला दिवस

तेलुगू (2डी)- 580 शोज, 66571 टिकट सेल, कमाई 1,97,83,271.64

तमिळ 2डी - 38 शोज, 374 टिकट सेल, कमाई 90,790

तमिळ 3डी- 185 शोज, 1973 टिकट सेल, कमाई 3,18,065

हिंदी 2 डी- 144 शोज, 982 टिकट, कमाई 2,01,870

हिंदी 3 डी- 1102 शोज- 4957 टिकट सेल- कमाई 1,56,7370

हिंदी आयमॅक्स 3डी- 35 शोज, 568 टिकट सेल, कमाई 3,05, 325

तेलुगू आयमॅक्स 3डी- 3 शोज, 173 टिकट सेल, कमाई 73,950

कन्नड 2 डी- 28 शोज, 24 टिकट सेल, कमाई 5,650

मल्याळम 2डी- 1 शो, 1 टिकट आणि कमाई 300

'कल्की 2898 एडी'नं भारतभर 2,00,000 लाख तिकिटे विकून 6 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

हेही वाचा :

  1. ॲटलीच्या मास ॲक्शन चित्रपटात सलमान खान आणि रजनीकांत दिसणार एकत्र - SALMAN KHAN AND RAJINIKANTH
  2. 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये रणवीर शौरीनं यूट्यूबर लवकेश कटारियाला दिलं नवीन नाव... - ranvir shorey
  3. 'तेरे मस्त मस्त दो नैन'वर थिरकले नवविवाहित सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल - Sonakshi Sinha wedding reception

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.