ETV Bharat / entertainment

जान्हवी कपूरनं 'देवरा पार्ट 1'च्या गोव्यातील शुटिंग सेटवरून केला फोटो शेअर - Janhvi kapoor - JANHVI KAPOOR

Janhvi Kapoor : जान्हवी कपूरनं गोव्यातील शुटिंग सेटवरून सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Janhvi Kapoor
जान्हवी कपूर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 11:12 AM IST

मुंबई - Janhvi Kapoor : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री जान्हवी कपूर साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर स्टारर चित्रपट 'देवरा पार्ट 1' मधून टॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यानंतर ती राम चरण स्टारर चित्रपट 'आरसी 16' ( RC 16) मध्ये दिसणार आहे. 'देवरा पार्ट 1' बद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटाचे शूटिंग गोव्यात सुरू आहे. दरम्यान, जान्हवी कपूरनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर 'देवरा पार्ट 1' चित्रपटाच्या संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. जान्हवी कपूरनं देवरामधील तिची भूमिका असलेलं शूटिंग पूर्ण केलंय. जान्हवीनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये गोव्यामधील निसर्गरम्य वातावरण दिसत आहे.

Janhvi Kapoor
जान्हवी कपूर

जान्हवी कपूरची पोस्ट : कोरटाला शिवा यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'देवरा पार्ट 1' या चित्रपटाचा शूटिंग सेट नुकतेच गोव्यात उभारण्यात आला आहे. येथून ज्युनियर एनटीआर आणि चित्रपट दिग्दर्शकाचे देखील फोटो व्हायरल झाला होते. दरम्यान, जान्हवी कपूरनं तिच्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये सांगितले आहे की, तिनं तिच्या वाट्याचं शूटिंग पूर्ण केलं आहे. जान्हवीनं गोव्यातील सुंदर दृश्याचा फोटो शेअर करत पोस्टवर लिहिलं, ''पुन्हा येण्यासाठी जास्त काळ प्रतीक्षा करू शकत नाही, थंगम अगेन, देवरा.'' या चित्रपटात जान्हवी कपूर एका खेड्यातील महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे, जिचे नाव थंगम असणार आहे.

जान्हवी कपूरची आगामी चित्रपट : 6 मार्च रोजी जान्हवी कपूरच्या वाढदिवसाच्या दिवशी, चित्रपटातील तिचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. या चित्रपटात जान्हवी कपूरबरोबर बॉलिवूड स्टार सैफ अली खान देखील असणार आहे. हा चित्रपट 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. आता हा चित्रपट ऑक्टोबर 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, जान्हवीच्या आगामी चित्रपटाबद्दलल सांगायचं झालं तर ती शेवटी 'दोस्ताना 2'मध्ये दिसली होती. यापुढं ती 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी ', 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'तख्त' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. करीना कपूरने टांझानियातून शेअर केले पती सैफ अली बरोबरचे रोमँटिक फोटो - Kareena with Saif Ali
  2. प्रियांका चोप्रा आणि निक जोनासनं कुटुंबासह साजरी केली रंगारंग होळी - Priyanka Chopra holi celebration
  3. होळीच्या नावाखाली श्वानांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे भडकली श्रद्धा कपूर, केला व्हिडिओ शेअर - shraddha kapoor

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.