ETV Bharat / entertainment

करण जोहरच्या 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही'मधील पहिलं गाणं प्रदर्शित - Mr and Mrs Mahi First Song Released - MR AND MRS MAHI FIRST SONG RELEASED

Mr and Mrs Mahi First Song Released : निर्माता करण जोहरच्या 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही'मधील पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यामध्ये राजकुमार राव आणि जान्हवी कपूरची सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळते.

Mr and Mrs Mahi First Song Released
मिस्टर अँड मिसेस माहीमधील पहिलं गाणं रिलीज (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 3:51 PM IST

मुंबई -Mr and Mrs Mahi First Song Release : निर्माता करण जोहरचा आगामी चित्रपट 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' सध्या खूप चर्चेत आहे. राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर स्पोर्ट्स ड्रामा लवकरच चित्रपटागृहांमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाच्या शानदार ट्रेलरने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' मधलं 'देखना तेनू' चित्रपटाचे पहिले गाणं आज 15 मे रोजी रिलीज करण्यात आलं. 'देखना तेनू' या गाण्यात राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांच्यातील सुंदर लव्ह केमिस्ट्री पाहायला मिळते. याआधी या गाण्याबद्दल सांगताना करण पोस्टमध्ये लिहिलं, 'हे गाणं प्रत्येकाच्या हृदयात गुंजेल, एका छोट्याशा स्माईल आणि शुद्ध प्रेमाने हे भरलेले गाणं आहे. हे गाणं माझ्या खूप हृदयाच्या जवळचं आहे. लवकरच तुमच्यासमोर असेल.'

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटामधील पहिलं गाणं रिलीज : आता हे गाणं आज प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण आतुर असल्याचं दिसत आहेत. शरण शर्मा दिग्दर्शित 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटात एक सुंदर प्रेम कहाणी दाखवली जाणार आहे. हा चित्रपट 31 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून चित्रपटाची स्टारकास्ट त्याच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये राजकुमार राव आणि जान्हवी कपूर व्यतिरिक्त जरीना वहाब, राजेश शर्मा, कुमुद मिश्रा, पूर्णेंदू भट्टाचार्य, अभिलाष चौधरी, अभिषेक बॅनर्जी आणि इतर कलाकार दिसणार आहेत.

'मिस्टर अँड मिसेस माही'चं प्रमोशन : हा चित्रपट 31 मे रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे. राजकुमार राव आणि जान्हवी कपूर या दोघांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. पहिल्यांदाच हे दोन्ही स्टार्स एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. हा चित्रपट खूप कमी बजेटमध्ये बनला आहे. या चित्रपटासाठी जान्हवीनं खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटामध्ये ती मैदानात क्रिकेट खेळताना दिसेल. दरम्यान राजकुमार राव आणि जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो आगामी ' स्त्री 2' आणि 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ'मध्ये दिसणार आहे. दुसरीकडे जान्हवी ही 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी', 'देवरा' आणि 'तख्त' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. कार्तिक आर्यननं 'चंदू चॅम्पियन'मधील भन्नाट पोस्टर केलं रिलीज - Kartik aaryan
  2. माधुरी दीक्षितची सुनील शेट्टीपासून करिश्मा कपूरपर्यंत 'धक धक' वाढवणारी रील्स - Madhuri Dixit birthday
  3. 'बजरंगी भाईजान' फेम मुन्नी उर्फ हर्षाली मल्होत्रानं 10वीत मिळवले 83 टक्के गुण, ट्रोलर्सची केली बोलती बंद - harshaali malhotra

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.